JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

HPSCB अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ३८५ सहकारी इंटर्न पदभरती जाहीर

HPSCB Cooperative Intern Recruitment 2024

HPSCB Cooperative Intern Recruitment 2024 – Himachal Pradesh Co-operative Bank Limited invites Offline applications till the last date 01/11/2024 for the posts of Cooperative Intern for Himachal Pradesh State Cooperative Bank Ltd., The Kangra Central Cooperative Bank Ltd. and The Jogindra Central Cooperative Bank Ltd. There are total 385 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

हिमाचल प्रदेश को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हिमाचल प्रदेश को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, द कांगडा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि द जोगिंद्र सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे सहकारी इंटर्न पदभरतीसाठी दि. १/११/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३८५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिमाचल प्रदेश स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती सहकारी इंटर्न
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३८५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/११/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://hpscb.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, मुख्यालय, हिमाचल प्रदेश को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, द मॉल, शिमला – १७१००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://hpscb.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

HPSCB Cooperative Intern Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Cooperative Intern
  • Total vacancies – 385 seats.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 to 30 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://hpscb.com/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The Managing Director, Head Office, Himachal Pradesh State Co-operative Bank Limited, The Mall, Shimla – 171001.
  • Last date for application – 01/11/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://hpscb.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday November 1st, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *