बँकेत नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे . साऊथ इंडियन बँकेत ऑफिसर पदांची नवीन भरती सुरु झालेली आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा . अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अंतिम तारीख २६ मे २०२५ ही आहे . अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .
साउथ इंडियन बँक लिमिटेडने ज्युनियर ऑफिसर / बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://www.southindianbank.com/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
साउथ इंडियन बँक (द साउथ इंडियन बँक लिमिटेड) भरती मंडळ, मुंबई यांनी मे २०२५ च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ मे २०२५ आहे.
इच्छुक उमेदवारांना साउथ इंडियन बँक भारती २०२५ / साउथ इंडियन बँक भरती २०२५ / साउथ इंडियन बँक रिक्त जागा २०२५ च्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट majhinaukri.net.in ला फॉलो करा . उमेदवारांची पात्रता, लेखी आणि तोंडी (व्यक्तिमत्व) परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुण वितरण आणि द साउथ इंडियन बँक लिमिटेड संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेली आहे .
साउथ इंडियन बँक, मुंबई भरती २०२५
पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी / व्यवसाय प्रोत्साहन अधिकारी
नोकरीचे ठिकाण: मुंबई तसेच संपूर्ण भारतात
वयोमर्यादा: कमाल वय २८ वर्षे (SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षांची वयोमर्यादेत सूट)
अर्ज करण्याची पद्धत: केवळ ऑनलाईन माध्यमातून
अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹५००/-
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): ₹२००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ मे २०२५
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE