JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा – ५१ शैक्षणिक पदांसाठी मुलाखतीची सूचना

Bhoyar College Recruitment 2025

Bhoyar College Recruitment 2025Indraprastha New Arts, Commerce & Science College, Wardha invites Offline applications & has arranged interview on date 01/07/2025 to fill up posts of Teachers in various disciplines at Arts & Science College, Pulgaon, Dist. Wardha, Indraprastha New Arts, Commerce & Science College, Wardha, Dr. R. G. Bhoyar Arts, Commerce & Science College, Seloo, Dist. Wardha. There are total 51 vacancies. The job location is Wardha District. The Official website & PDF/Advertise is given below.

इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार आर्टस् अँड सायन्स कॉलेज, पुलगाव, जि. वर्धा, इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा, डॉ. आर. जी. आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सेलू, जि. वर्धा येथे विविध विषय शिक्षक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. १/०७/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भोयर कॉलेज, वर्धा भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ५१ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १/०७/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॅचलर रोड, नळवाडी, वर्धा.

Bhoyar College Recruitment 2025

  • Recruitment place – Wardha District.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 51 posts. 
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 01/07/2025 11.00 am to 3.00 pm.
  • VenueIndraprastha New Arts, Commerce & Science College, Bachlelor Road, Nalwadi, Wardha.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *