Table of Contents
DMNSBL Clerk Apprenticeship 2025
DMNSBL Clerk Apprenticeship 2025 – Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank Ltd., Beed invites Online/Offline applications till last date 10/07/2025 for Engagement of Apprentices as Clerk under National Apprenticeship Promotion Scheme (NAPS). There are total 15 seats. The training location is Beed. The Official website & PDF/Advertise is given below.
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नॅशनल एप्रेन्टिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) अंतर्गत येथे शिकाऊ उमेदवार लिपिक पदभरतीसाठी दि. १०/०७/२०२५ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड, बीड भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार – लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | १५ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | बीड. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/०७/२०२५. |
- शिकाऊ वेतन – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – dmnshrgmail.com.
- अर्जाचा पत्ता – द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, जालना रोड, बीड.
DMNSBL Clerk Apprenticeship 2025
- Training place – Beed.
- Posts’ name – Apprentices – Clerk.
- Total vacancies – 15 seats.
- Stipend – See advertise.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online/Offline.
- E-Mail ID for application – dmnshrgmail.com.
- Address for application – Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank Ltd., Head Office, Jalna Road, Beed.
- Last date for application – 10/07/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE