Nashik Rural Police Recruitment for 380 posts 2025 : नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३८० शिपाई आणि चालक पदाच्या रिक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरती प्रक्रियेत सन २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी दिली जाईल. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे पंधरा हजार रिक्त पदांची भरती घोषित असताना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली. नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक, तर कारागृह दलात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे. या प्रक्रियेचा ‘श्रीगणेशा’ झाला असून, यंदा सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी मिळणार आहे.

भरतीप्रक्रिया खालीलप्रमाणे असेल –
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx यावर अर्ज नोंदणी
उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाहीत.
सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा. प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी.
शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड. पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा.
शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी. कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी.
अधिकृत वेबसाईट – https://www.nashikruralpolice.gov.in/
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati