वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बँकेत नोकरीची सुवर्ण संधी ; SBI मध्ये ९०० हुन अधिक रिक्त पदांसाठी भरती सुरु ! तात्काळ करा अर्ज

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी ; स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २०२५ ही आहे.  इच्छुक व पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत, शुल्क आणि अंतिम तारीख याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

SBI Bank Bharti 2025

या भरतीसाठी मल्टिलेव्हल निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये एलिजिबिलिटी-आधारित स्क्रीनिंग, मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकअप…अशा टप्प्यांचा समावेश आहे.

हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्ती पत्र दिले जाईल त्यानंतर होमपेजवरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करावे.

सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी: ₹750 SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी: अर्ज शुल्कात सूट (शून्य शुल्क)

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वीच अर्ज सादर करावा. भरती प्रक्रियेतील ताज्या अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Gramin Tech Bharti 2026

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अंतर्गत मुलाखतीचे आयोजन; “या” रिक्त पदांकरिता भरती !!

Gramin Tech Campus Recruitment 2025 Gramin Tech Campus Job Recruitment 2025 – Gramin Technical and …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *