Table of Contents
KVS Devlali Recruitment 2026
KVS Devlali Recruitment 2026 – Kendriya Vidyalaya No. 1, Devlali, Dist. Nashik invites Online & Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 8/4/2026 for various Teaching posts for session 2026-2027. The job location is Devlali, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
केंद्रीय विद्यालय क्रमांक १, देवळाली, जि. नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी विविध शैक्षणिक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. ८/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
केंद्रीय विद्यालय क्रमांक १, देवळाली, जि. नाशिक भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) पीजीटी – i) रसायनशास्त्र ii) राज्यशास्त्र २) टीजीटी – समाजशास्त्र |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | देवळाली, जि. नाशिक. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ८/४/२०२६ सकाळी १०.०० वाजता. |
- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://no1devlali.kvs.ac.in/ आणि https://kvsangathan.nic.in/ येथे भेट द्या.
- नोंदणीची लिंक – https://samvida-sathi.kvs.gov.in/.
- उमेदवारांनी वेबसाइटवरून विहित नमुना अर्ज डाउनलोड करून परिपूर्ण भरलेला अर्ज मुलाखतीला आणावा.
- मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विद्यालय क्रमांक १, देवळाली, रेस्ट कॅम्प रोड, रेणुकामाता मंदिराजवळ, जि. नाशिक, पिन – ४२२४०१, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://no1devlali.kvs.ac.in/ आणि https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
KVS Devlali Recruitment 2026
- Place of recruitment – Devlali, Dist. Nashik.
- Name of the posts – 1) PGT – i) Chemistry ii) Political Science 2) TGT – Social Science
- No. of posts – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://no1devlali.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
- Mode of application – Online & Offline.
- Registration link – https://samvida-sathi.kvs.gov.in/.
- Candidates should download the form from website & bring the duly filled in application form for interview.
- Interview date & time – 8/4/2026 at 10.00 am, registration time – 10.00 am to 1.00 pm.
- Venue – Kendriya Vidyalaya No. 1, Rest Camp Road, Near Renuka Mata Mandir, Devlali, Nashik – 422401, Maharashtra, India.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://no1devlali.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati