वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नवीन बातमी ! लवकरच पवित्र पोर्टल द्वारे जिल्हा परिषद शाळेत ३८९ पदांची शिक्षक भरती ! Zilla Parishad School Teacher Recruitment 2026 !

Zilla Parishad School Teacher Recruitment 2026 : There is good news for TET passed candidates. Now soon there will be teacher recruitment in Zilla Parishad schools. Approximately 389 teacher posts will be filled. Zilla Parishad School Teacher Recruitment 2026. This recruitment will be done through Pavitra portal. This recruitment will be completed in the new academic session. The government has approved the Zilla Parishad teacher recruitment. This is a great opportunity for the youth who want to become a teacher. Know more about this.

TET उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरती होणार आहे. जवळ जवळ ३८९ शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. ही भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक सत्रात ही भरती पूर्ण होणार आहे. शासनाने जिल्हा परिषद शिक्षक भरतीला मान्यता दिलेली आहे. शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुणानं साठी ही एक उत्तम संधी आहे. या विषयीची अधिक माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ZP Shikshak Bharti 2026

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे  रिक्त पदे भरण्याचा  प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचे  दिसत आहेत. ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या एकूण ३८९ शिक्षकांची पदे रिक्त असून त्यापैकी सुमारे २५० पदांची भरती  करण्यात येणार आहे. यामुळे  ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना लवकरच नवे शिक्षक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील  शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

तसेच शासनाच्या या  नियमानुसार एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के पदे भरण्यासाठी  मान्यता दिली गेलेली आहे . नुकतीच जिल्ह्यातील शाळांची संचमान्यता प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या गटशिक्षणाधिकारी स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया  पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यातील रिक्त पदांचा अंतिम अहवाल तयार करून तो ‘पवित्र पोर्टलवर अपलोड केला जाणार आहे.’

कशी होणार भरतीची प्रक्रिया ?

  • ही भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल.
  • टीईटी गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तयार होईल.
  • जाहीर केल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध जिल्हानिहाय रिक्तपदांची माहिती होईल.
  • उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करून प्राधान्यक्रम निवडावा लागेल.

जिल्हापरिषद शिक्षक भरती  ही एक महत्वपूर्ण बातमी आहे. या भरतीसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे. लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल .  शिक्षण विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, समायोजन पूर्ण झाल्यानंतर २५० ते ३०० पर्यंत शिक्षकांची पदे भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या डी.एड., बी.एड. आणि टीईटी पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांना नवीन आणि चांगले शिक्षक मिळतील. शिक्षकांची पदे रिकामी राहणार नाही आणि शाळेत शिकवायला शिक्षक नाही असा प्रश्न उभा राहणार नाही. मुलांना योग्य शिक्षण जिल्हापरिषद शाळेतून दिले जाईल.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Disgeo Hiring Jobs 2026

डायजिओमध्ये जीवन विज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या संधी | पदव्युत्तर पदवीधरांनी सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी आताच अर्ज करा

अन्न आणि पेय उद्योगात वेगाने वाढणाऱ्या जीवन विज्ञान (Life Sciences) क्षेत्रातील नोकऱ्या शोधत आहात का? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *