वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर – ६० सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

DNC Nagpur Recruitment 2026

DNC Nagpur Recruitment 2026 – Dhanwate National College, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 25/6/2026 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 60 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/६/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या६० जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/६/२०२६ दुपारी २.०० वाजता.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर, नागपूर – ४४००१२.

DNC Nagpur Recruitment 2026

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 6- posts. 
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 25/6/2026 from 2.00 pm.
  • Venue – Dhanwate National College, Congress Nagar, Nagpur – 440012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *