वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी ! सेवानिवृत्त ५०१ शिक्षकांना पेन्शन मध्ये वाढ मिळणार ! Teachers Bharti 2026

The Mumbai High Court has issued a new order regarding retired teachers. Under this order, retired teachers will be granted a salary increment, and their pensions will be finalized accordingly. A total of 501 retired teachers will benefit from this decision. The Kolhapur Bench of the Mumbai High Court has directed that retired teachers be given the benefit of a notional salary increment and that their pensions be determined based on it. This has brought relief to the 501 retired teachers involved. Read on for detailed information.

मुंबई उच्चन्यायालयाने सेवानिवृत्त शिक्षकांसाठी नवीन आदेश मंजूर केला आहे. त्या आदेशा नुसार सेवानिवृत्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यात येणार असून पेन्शन निश्चित करण्यात येणार आहे. एकूण ५०१ सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.  Teachers Bharti 2026 सेवानिवृत्त शिक्षकांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देऊन त्यानुसार पेन्शन निश्चित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे 501 सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Teachers Recruitment 2026

शिक्षकांनी निवृत्तीपूर्वी सहा महिन्यांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना नियम क्रमांक नऊ नुसार जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ देऊन पेन्शन निश्चित करणे अपेक्षित असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग, अर्थ विभागाने हा लाभ नाकारला होता.
याविरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले,माळशिरस तालुका सेवानिवृत्त शिक्षकसंघटनेचे अध्यक्ष सुधीर नाचने यांनी रमजान खुतबुद्दीन पठाण यांच्या माध्यमातून उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्ते पठाण यांनी अॅड. सतीश राऊत यांच्या मार्फत १४ मार्च २०२६ रोजी याचिका क्रमांक १५६६२ दाखल केली. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने निर्णय दिला.निवृत्तीपूर्वी सहा महिन्यांहून अधिक सेवा बजावलेल्या शिक्षकांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ देणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यासाठी सिद्धेश्वर धसाडे, सुभाष फुलारी, काळप्पा सुतार, रमेश गायकवाड, श्रीमंत गुंड, राजशेखर पाटील आदींनी  विशेष प्रयत्न केले

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DBSKKV ARC फोंडाघाट – ४ थी पास ; रु. १८,०००/- दरमहा वेतनावर ट्रॅक्टर चालक पदभरती

DBSKKV Tractor Driver Job 2026 - Agriculturist, Agriculture Research Center, Phondaghat, Dist. Sindhudurg invites......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *