Table of Contents
CB Dehuroad Pune Recruitment 2026
CB Dehuroad Pune Recruitment 2026 – Chief Executive Officer, Cantonment Board, Dehuroad, Pune has arranged interview on date 3/7/2026 for posts of TGT & PRT. There are total 3 vacancies. The job location is Dehuroad, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
देहूरोड छावणी परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे टीजीटी आणि पीआरटी पदभरतीसाठी दि. ३/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
देहूरोड छावणी परिषद, पुणे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) टीजीटी २) पीआरटी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –![]() |
| एकूण पद संख्या | ३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | देहूरोड, पुणे. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३/७/२०२६ सकाळी १०.०० ते दुपारी २.००. |
| मुलाखतीचे ठिकाण | देहूरोड छावणी परिषद कार्यालय, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, पुणे – ४१२१०१ (महाराष्ट्र). |
- वेतनमान – रु. २४,०००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
CB Dehuroad Pune Recruitment 2026
- Recruitment place – Dehuroad, Pune
- Posts’ name – (See table/advertise) –

- Total vacancies – 3 posts.
- Payment – Rs. 24,000/-. (See table/advertise)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 3/7/2026 at 9.00 am.
- Venue – Office of the Cantonment Board, Near Dehuroad Railway Station, Dehuroad, Pune 412101.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
देहूरोड छावणी परिषद, पुणे येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर मतिमंदांकरिता विशेष शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना
CB Dehuroad Pune Job Recruitment 2023
CB Dehuroad Pune Job Recruitment 2023 – Cantonment Board, Dehuroad, Pune has arranged interview on date 03/05/2023 for posts of Special Teacher for MR for “DISHA” Centre & Cantonment General Hospital. There are 2 vacancies. The job location is Dehuroad, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
देहूरोड छावणी परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार “DISHA” केंद्र आणि छावणी सामान्य रुग्णालय येथे मतिमंदांकरिता विशेष शिक्षक पदभरतीसाठी दि. ३/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
देहूरोड छावणी परिषद, पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती मतिमंदांकरिता विशेष शिक्षक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण देहूरोड, पुणे मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/५/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.००. मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सामान्य रुग्णालय, देहूरोड, पुणे ४१२१०१.
- वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dehuroad.cantt.gov.in/ येथे भेट द्या.
- कौशल्य चाचणीची तारीख आणि वेळ – दि. ३/५/२०२३ सकाळी १०.००.
- कौशल्य चाचणीचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सामान्य रुग्णालय, देहूरोड, पुणे ४१२१०१.
- पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड छावणी परिषद कार्यालय, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, पुणे – ४१२१०१ (महाराष्ट्र).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dehuroad.cantt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CB Dehuroad Pune Job Recruitment
- Recruitment place – Dehuroad, Pune
- Posts’ name – Special Teacher for MR
- Total vacancies – 2
- Payment – Rs. 20,000/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dehuroad.cantt.gov.in/.
- Address – The Chief Executive Officer, Office Of The Dehuroad Cantonment Board, Near Dehuroad Railway Station, Dehuroad, Pune – 412101 (Maharashtra).
- Interview date & time – 03/05/2023 10.00 am to 1.00 pm.
- Skill test – 10.00 a.m. onwards.
- Venue – Dr. Babasaheb Ambedkar Cantonment Ceneral Hospital, Dehuroad, Pune 412101.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dehuroad.cantt.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
