वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

RCFL अंतर्गत ७४ पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

RCFL Bharti 2025

राष्ट्रीय केमिकल्स व फेर्टीलाझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा ७४ आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२५ आहे. उमेदवाराने दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करायचा आहे. 

Read More »

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन कडक नियम लागू ! जाणून घ्या माहिती

Aadhar Card new rule

आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन कडक नियम लागू ! गेल्या काही वर्षांत आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा एक मोठा दस्तावेज झाला आहे. पण याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्ड हे काही भारतीयत्वाचे अथवा नागरिकत्वाचे प्रमाण नाही. आधार कार्ड आधारे इतर अनेक दस्तावेज तयार करण्यात येतात.

Read More »