वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

जन शिक्षण संस्थान, नंदुरबार येथे BSW/MSW/BCA/पदवीधरांसाठीं कार्यक्रम अधिकारी, संगणक संचालक आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

JSS Nandurbar Recruitment 2024 - Jan Shikshan Sansthan, Nandurbar, Ministry Of Skill Development & Entrepreneurship...

Read More »

वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वर्धा येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

WZPEUCBL Job 2024 - Wardha Zilla Parishad Employees Urban Co-operative Bank Limited, Wardha invites Online/Offline...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM AP Microbiology Recruitment 2024 - T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications...

Read More »

मारुती सुझुकी नेक्झा डीलर्स, पुणे आणि संगमनेर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर रिलेशनशिप मॅनेजर आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या एकूण ४५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nexa Cars Pune Recruitment 2024 - Nexa Dealers, Pune invites Offline applications & has arranged interview from date...

Read More »

NUHM पुणे महानगरपालिका अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत एमबीबीएस वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांच्या एकूण ३६४ भरती जाहीर

NUHM PMC MO & PM Recruitment 2024 - Health Department, Pune Municipal Corporation, Pune invites Online applications...

Read More »