वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BARC मुंबई – रु. १,२०,०००/- दरमहा वेतन ; २ वैदयकीय पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

BARC Mumbai MO Opth. Recruitment 2026

BARC Mumbai MO Opth. Recruitment 2026 – Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 19/5/2026 for the posts of Medical Officer (Ophthalmology). There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय अधिकारी (नेत्रचिकित्साशास्त्र) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १९/५/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरतीवैदयकीय अधिकारी (नेत्रचिकित्साशास्त्र)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा.
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १९/५/२०२६ सकाळी १०.३० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी १०.००  वाजेपर्यंत.
  • पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. १,२०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.barc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BARC Mumbai MO Opth. Recruitment 2026

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the post – Medical Officer (Ophthalmology).
  • No. of posts – 2 posts.
  • Payment – Rs. 1, 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Nature of post – locum/adhoc basis 
  • Age limit – Not more than 40 years. (Ref. PDF/Visit website)   
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
  • Interview date & time – 19/5/2026 at 10.30 am onwards.
  • Reporting time – 8.30 am to 10.00 am.
  • Venue – Conference Room No. II, Gr. Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.barc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

श्री नागरी सह. पत. मर्या. – १०/१२ वी पास/इतर ; १० पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Shree Nagari Patsanstha Pune Recruitment 2026 - Shree Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Dapodi, Pune invites.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *