वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BEML अंतर्गत बंपर भरती !

BEML अंतर्गत बंपर भरती !

BEML Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

BEML Bharti 2024

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ITI ट्रेनी आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सरकारी नोकरी करण्याचे ज्यांचे स्वप्न आहे ते स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे. 4 सप्टेंबर 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेतून एकून 100 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ऑफिस असिस्टंट ट्रेनीसाठी तुमच्याकडे डिप्लोमा किंवा पदवी असणेही आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 37 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीस भरण्याचे टेन्शन नसणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, फटाफट अर्ज करा.

BEML bemlindia.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. उमेदवाराने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

About Majhi Naukri

Check Also

Nagpur University Bharti 2026

खुशखबर ! नागपूर विद्यापीठ मध्ये १३९ सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरु ! Nagpur University Bharti 2026

A great opportunity to get a government job has come. A new advertisement for the …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *