वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

C- DAC, मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. २९,२००/- दरमहा वेतनावर सहाय्यक आणि रु. २५,५००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ सहाय्यक, गट क (अतांत्रिक) संवर्ग पदांवर नोकरीची संधी

C-DAC Non-Technical Recruitment 2024

C-DAC Non-Technical Recruitment 2024  – Center for Development of Advanced Computing (C-DAC), Mumbai invites Online applications till the last date 31/03/2024 for the Group C (Non-Technical) posts of Assistant & Junior Assistant. There are total 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई येथे सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक, गट क (अतांत्रिक) संवर्ग पदभरतीसाठी दि. ३१/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

C-DAC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरतीसहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक, गट क (अतांत्रिक) संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई. (तक्ता पहा/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धतीऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/०३/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक – ३५ वर्षे.
    • कनिष्ठ सहाय्यक – ३० वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक – रु. २९,२००/- दरमहा.
    • कनिष्ठ सहाय्यक – रु. २५,५००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PWD/महिला उमेदवार वगळून). (तक्ता पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.cdac.in/ आणि https://careers.cdac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://careers.cdac.in/
  • मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलद्वारे कळविले जाईल.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.cdac.in/ आणि https://careers.cdac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

C-DAC Non-Technical Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts’ Name –
    • 1) Assistant
    • 2) Junior Assistant
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Assistant – Rs. 29,200/- pm.
    • 2) Junior Assistant – Rs. 25,500/- pm.
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Assistant – 35 years
    • 2) Junior Assistant – 30 years.
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PWD category/Women candidates exempted). (Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.cdac.in/ & https://careers.cdac.in/
  • Mode of application – Online
  • Weblink for application – https://careers.cdac.in/
  • Last date for application – 31/03/2024 till 18.00 pm.
  • Interview date,time & venue – Will be communicated by email only to shortlisted candidates.
  • For updates about said posts visit website – https://www.cdac.in/ & https://careers.cdac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *