JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NUHM आणि NTEP अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदांच्या एकूण ४१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM NTEP PCMC Recruitment 2024

NUHM NTEP PCMC Recruitment 2024 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Integrated Health & Family Welfare Society, Pimpri invites Offline applications in prescribed format till last date 15/03/2024 to 26/03/2024 for the various Medical & Para Medical posts for National Health Mission & NTEP. There are a total of 41 posts. The job location is Pimpri Chinchwad. The Official website & PDF/Advertise given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत येथे विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. १५/०३/२०२४ ते दि. २६/०३/२०२४ र्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) स्त्रीरोगतज्ज्ञ 
  • २) बालरोगतज्ज्ञ 
  • ३) भूलतज्ज्ञ 
  • ४) वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
  • ५) सूक्ष्मजीवतज्ञ
  • ६) अधिपरिचारिका 
  • ७) आरोग्यसेविका (ए.एन.एम.)
  • ८) टीबी हेल्थ व्हिजिटर 
  • ९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड.
अर्ज पद्धती समक्ष
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/०३/२०२४ ते दि. २६/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ७५,०००/- दरमहा –
      • स्त्रीरोगतज्ज्ञ 
      • बालरोगतज्ज्ञ 
      • भूलतज्ज्ञ 
      • सूक्ष्मजीवतज्ञ
    • रु. ६०,०००/- दरमहा –
      • वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • अधिपरिचारिका 
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • आरोग्यसेविका (ए.एन.एम.)
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
    • रु. १५,५००/- दरमहा –
      • टीबी हेल्थ व्हिजिटर 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.pcmc.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, वैदयकीय विभाग, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी www.pcmc.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM NTEP PCMC Recruitment 2024

  • Recruitment Place – Pimpri Chinchwad.
  • Posts Name –
    • 1) Gynaecologist
    • 2) Paediatrician
    • 3) Anaesthetist
    • 4) Medical Officer (Full Time)
    • 5) Microbiologist
    • 6) Staff Nurse
    • 7) Health Worker (ANM)
    • 8) TB Health Visitor
    • 9) Lab Technician 
  • Total Vacancies – 41 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 75,000/- pm –
      • Gynaecologist 
      • Paediatrician
      • Anaesthetist
      • Microbiologist
    • Rs. 60,000/- pm –
      • Medical Officer (Full Time)
    • Rs. 35,000/- pm –
      • Epidemiologist
    • Rs. 20,000/- pm –
      • Staff Nurse
    • Rs. 18,000/- pm –
      • Health Worker (ANM)
    • Rs. 17,000/- pm –
      • Lab Technician 
    • Rs. 15,500/- pm –
      • TB Health Visitor
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.pcmc.gov.in
  • Mode of application – In Person.
  • Date for applications – 15/03/2024 to 26/03/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Medical Department, 2nd Floor, Pimpri Chinchwad Municipal Corporation Bhavan, Pimpari – 411018.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – www.pcmc.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *