वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय (JDTERO), मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण/पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर लघुलेखक (निम्न श्रेणी), टिप्पणी सहाय्यक/लेखापाल/वरिष्ठ लिपिक, निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक – तांत्रिक) पदांच्या एकूण ४१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

JDTERO Mumbai Job Recruitment 2023 - Joint Director, Technical Education, Regional Office, Mumbai invites Online...

Read More »

NHM जिल्हा परिषद पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या एकूण ५८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM Pune HW Job Recruitment 2023 - Health Division & District Council, Pune has arranged interview on. Every Tuesday for..

Read More »

वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (IDTRS), पुणे येथे १०/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधरांसाठी अनुक्रमे रु. २२,०००/- दरमहा वेतनावर वाहनचालक निर्देशक आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर प्राचार्य पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDTRS Pune Job Recruitment 2023 - Institute Of Driving Training & Research Society, Pune invites Online/Offline applications...

Read More »