JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत पदवीधर/अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षितांसाठी विविध कार्यदेशक, उप सहाय्यक संचालक, डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता – गुन्हे अन्वेषण विभाग आणि युनानी वैद्य पदांच्या एकूण १७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

 UPSC ORA Job Recruitment 2023

UPSC ORA Job Recruitment 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till the last date 12/10/2023 for the various posts of Forman, Deputy Assistant Director, Dangerous Goods Inspector, Assistant Public Prosecutor in CBI & Unani Physician in various departments of Government Of India. There are total 18 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भरत सरकार मंत्रालयाच्या विविध विभागात विविध कार्यदेशक, उप सहाय्यक संचालक, डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता – गुन्हे अन्वेषण विभाग आणि युनानी वैद्य  पदभरतीसाठी दि. १२/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर
  • २) कार्यदेशक – i) रासायनिक ii) धातुशास्त्र iii) वस्त्रोद्योग 
  • ३) उप सहाय्यक संचालक – i) फॉरेन्सिक सायन्स ii) अधिव्याख्याता 
  • ४) सहाय्यक सरकारी अभियोक्ता – गुन्हे अन्वेषण विभाग
  • ५) युनानी वैद्य 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/१०/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ३० वर्षे  –
      • कार्यदेशक
      • उप सहाय्यक संचालक
      • सहाय्यक सरकारी अभियोक्ता – गुन्हे अन्वेषण विभाग
    • युनानी वैद्य – ३५ वर्षे.
    • डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर – ४० वर्षे 
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २५/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून)  (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • विविध विहित नमुना अर्जासाठी https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC ORA Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Dangerous Goods Inspector – Directorate General of Civil Aviation
    • 2) Foreman – i) Chemical ii) Metallurgy iii) Textile 
    • 3) Deputy Assistant Director – i) Forensic Science ii) Lecturer
    • 4) Assistant Public Prosecutor in CBI.
    • 5) Unani Physician – New Delhi MNC.
  • Total Vacancies – 18 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 30 years –
      • Foreman
      • Deputy Assistant Director
      • Assistant Public Prosecutor in CBI
    • Unani Physician – 35 years.
    • Dangerous Goods Inspector – 40 years
  • Application fee – Rs. 25/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Website for application – https://upsconline.nic.in/.
  • Last date for application – 12/10/2023  till 23.59 pm 
  • For different proforma certificates visit website – https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Different Proforma Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *