JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), भंडारा अंतर्गत ३ वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Bhandara Specialist Recruitment 2023

NHM Bhandara Specialist Recruitment 2023 – District Hospital, District Integrated Health & Family Welfare Society, Bhandara invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 3/10/2023 for various positions of Medical Specialist for Tele-Consultation under National Health Mission at District Hospital, Bhandara District. There are 3 positions. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत टेलिकन्सल्टेशन अंतर्गत जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय विशेषज्ञ –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा.
अर्ज पद्धती  समक्ष  
मुलाखतीची तारीख  दि. ३/१०/२०२३ नोंदणीची वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजता.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://bhandara.gov.in/ आणि  https://bhandarazp.org/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक यांचा कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://bhandara.gov.in/ आणि https://bhandarazp.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Bhandara Specialist Recruitment 2023

  • Place of recruitment – Bhandara District.
  • Post’s Name – Medical Specialist –
  • Total no. of positions – 3 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website. 
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://bhandara.gov.in/ & https://bhandarazp.org/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 3/10/2023 registration time – 11.00 am to 12.00 pm. 
  • Venue – District Civil Surgeon’s Chamber, Districtl Hospital, Bhandara.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bhandara.gov.in/ & https://bhandarazp.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *