JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) नवी दिल्ली येथे अभियांत्रिकी/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४२ भरती जाहीर

EPFO IS Job Recruitment 2023

EPFO IS Job Recruitment 2023 – Employees Provident Fund Organization invites Offline applications in prescribed format from Officers in Information Services cadre in Central/State Government till the last date 20/10/2023 for the posts of Directors in various disciplines. There are 42 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी भविष्य निधी संघटना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार  नवी दिल्ली येथे विविध संचालक पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकारच्या माहिती सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. २०/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी भविष्य निधी संघटना भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहसंचालक २) उपसंचालक ३) सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्ज पद्धती  ऑफलाईन – योग्य माध्यमातून.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/१०/२०२३.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.epfindia.gov.in/ आणि https://recruitment.nta.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – श्री. दीपक आर्य, विभागीय भविष्य निधी आयुक्त – II, (HRM-II), भविष्य निधी भवन, १४, भिकाजी कामा पॅलेस, नवी दिल्ली – ११००६६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.epfindia.gov.in/ आणि https://recruitment.nta.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

EPFO IS Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Delhi.
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 42 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 56 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.epfindia.gov.in/ & https://recruitment.nta.nic.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel.
  • Address for application – Shri. Deepak Arya, Regional Provident Fune Commissioner-II (HRM-II), Bhavishya Nidhi Bhawan, 14, Bhikaji Cama Palace, New Delhi – 110066.
  • Last date for application date – 20/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.epfindia.gov.in/ & https://recruitment.nta.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *