JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई येथे सल्लागार (विद्युत) पदाच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

RCFL AE Job Recruitment 2023

RCFL AE Job Recruitment 2023 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications in prescribed format from applicants retired from the position of Engineer (Electrical) or above post in Electrical discipline of RCFL, Thal till last date 4/10/2023 for the posts of Advisor (Electrical). There is positions. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार (विद्युत) पदभरतीसाठी RCFL च्या अभियंता (विद्युत) किंवा त्यापेक्षा वरील पदावरून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांकडून दि. ४/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती सल्लागार (विद्युत)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – advisor@rcfltd.com.
  • उमेदवारांनी  ई-मेलच्या  विषयात “post applied for – Advisor (Electrical) on contract basis at RCF Thal Unit” असे नमूद करावे.
  • पदांसंबंधी अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट द्यावी.

RCFL AE Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Advisor (Electrical).
  • Total Vacancies – 8 Positions
  • Payment – Ref. PDF/Visit website.  
  • Age limit – Below 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
  • Mode of application – online
  • E-Mail ID for application – advisor@rcfltd.com.
  • Candidate should mention “post applied for – Advisor (Electrical) on contract basis at RCF Thal Unit” in the subject of e-mail.
  • Last date for application – 4/10/2023 till 5.00 pm
  • Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
  • Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *