JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CGWB, नागपूर अंतर्गत १० वी पास उमेदवारांना रु. १९९००/- दरमहा वेतनाच्या नोकरीची संधी

CGWB Nagpur Job Recruitment 2022

CGWB Nagpur Job Recruitment 2022Central Ground Water Board, Central Region, Nagpur invites Offline applications in the prescribed format till last date 21/8/2022 for the contractual posts of Staff Car Driver (Ordinary Grade).

केंद्रीय भूजल मंडळ, केंद्रीय क्षेत्र, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार चालक (सामान्य श्रेणी) कंत्राटी पदभरतीसाठी दि. २१/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय भूजल मंडळ, केंद्रीय क्षेत्र, नागपूर भरती 2022

या पदांसाठी भरती कार चालक (सामान्य श्रेणी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी पास (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF बघावी).
एकूण पद संख्या २६ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – भारतात कुठेही 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – जाहिरात पहा.
  • वेतनमान – रु. १९९००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्ज पद्धती – स्पीड/रजिस्टर्ड पोस्ट 
  • अर्जाचा पत्ता – विभागीय निर्देशक यांचे कार्यालय, केंद्रीय भूजल मंडळ, केंद्रीय क्षेत्र, एन.एस.बिल्डिंग, जुने व्ही.सी.ए. समोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१
  • अर्जाची शेवटची तारीखदि. २१/८/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत

Central Ground Water Board, Central Region, Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Anywhere in India
  • Name of the post – Staff Car Driver (Ordinary Grade)
  • No. of posts – 26 Posts
  • Educational qualification – 10th Pass (See advertise).
  • Nature of posts – Contract basis (For more information see advertise).
  • Contract period – See advertise.
  • Payment/ Stipend – Rs. 19900/- pm.
  • Age limit – 18 to 27 years (See advertise).
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise.
  • Mode of application – Speed/Registered Post
  • Address for application – Office of Regional Director, Central Ground Water Board, Central Region, N.S.Building, Opp. Old VCA, Civil Lines, Nagpur – 440001
  • Last date for application21/8/2022 till 5.00 pm

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *