JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती येथे पदभरतीची जाहिरात प्रकाशित

Patbandhare Vibhag Amravati Job Recruitment 2022

Patbandhare Vibhag Amravati Job Recruitment 2022Amravati Irrigation Project Board, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 3/8/2022 for contractual services from Junior Engineer (Civil)/Branch Engineer (Civil)/Assistant Engineer Grade-2 (Civil)  retired from Water Resources Department.

अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कामांसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/शाखा अभियंता (स्थापत्य)/सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) यांची सेवा करार पद्धतीने पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज दि. ३/८/२०२२ पर्यंत मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती भरती 2022

या पदांसाठी भरती PDF बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – अमरावती 
  • पात्रता निकष – जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/शाखा अभियंता (स्थापत्य)/सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF बघावी).
  • वयोमर्यादा – अधिक माहितीसाठी PDF बघावी.
  • पदांसाठीचे सविस्तर जाहिरात, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://wrd.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/पोस्ट 
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र. १, अमरावती 
  • अर्जाची शेवटची तारीखदि. ३/८/२०२२ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत

Amravati Irrigation Project Board, Amravati Job Recruitment

  • Place of recruitment – Amravati
  • Eligibility criteria– Junior Engineer (Civil)/Branch Engineer (Civil)/Assistant Engineer Grade-2 (Civil)  retired from Water Resources Department.
  • No. of posts – 6 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Period of contract – 11 months (Ref. PDF).
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information & advertise about the posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/ visit website – http://wrd.maharashtra.gov.in.
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Executive Engineer, Amravati Project Construction Department No. 1, Amravati
  • Last date for application3/8/2022 from 10.00 am to 5.00 pm

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *