Table of Contents
COA Konghara Dist. Yavatmal Recruitment 2026
COA Konghara Dist. Yavatmal Recruitment 2026 – Chairman, College Of Agriculture, Konghara, Dist. Yavatmal invites Offline applications & has arranged interview on date 13/5/2026 for Assistant Professor in various disciplines & Principal posts. There are total 7 vacancies. The job location is Konghara, Tal. Kelapur (Pandharkawada), Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.
कृषी महाविदयालय, कोंधारा, जि. यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/५/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कृषी महाविदयालय, कोंधारा, जि. यवतमाळ भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | १३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कोंधारा, ता. केळापूर (पांढरकवडा), जि.यवतमाळ. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १३/५/२०२६ दुपारी १२.०० ते संध्याकाळी ५.००. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- मुलाखतीचे ठिकाण – कृषी महाविदयालय, कोंधारा (पांढरकवडा), ता. केळापूर, जि. यवतमाळ – ४४५३०२, महाराष्ट्र.
COA Konghara Dist. Yavatmal Recruitment 2026
- Recruitment place – Konghara, Tal. Kelapur (Pandharkawada), Dist. Yavatmal.
- Posts’ name – (See table/advertise) –

- Total vacancies – 7 posts.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 13/5/2026 from 12.00 pm to 5.00 pm.
- Venue – College of Agriculture, At Konghara (Pandharkawada), Tal. Kelapur, Dist. Yavatmal – 445302, Maharashtra.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati