वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CSIR-NCL पुणे – रु. ४२,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदभरतीसाठी त्वरित अर्ज करा !

CSIR-NCL KRC SPA Job 2026

CSIR-NCL KRC SPA Job 2026 CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 8/5/2026 & has arranged interview on date 13/5/2026 for selected candidates fill up post of Senior Project Associate Knowledge Resource Centre Division. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी दि. ८/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/५/२०२६ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरतीवरिष्ठ प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे.
अर्ज पद्धतीऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ८/५/२०२६.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
  • jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत ई  मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
  • सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
  • ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. ११/५/२०२६ रोजी कळवले जाईल अथवा डॉ. सुनीता बर्वे sa.barve.ncl@csir.res.in या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०२०३९ येथे संपर्क करून खात्री करता येईल.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/५/२०२६. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – ऑनलाईन पद्धती.
  • पत्ता – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे – ४११००८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया.

CSIR-NCL KRC SPA Job 2026

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post – Senior Project Associate.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
  • Application procedure – Online.
  • Application form link – https://jobs.ncl.res.in.
  • Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
  • Candidates should have a valid email before applying online.
  • For all the details & instructions about required documents ref. PDF/visit https://www.ncl-india.org.
  • Keep ready PDF file of all the testimonials.
  • Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
  • Last date for applications – 8/5/2026.
  • Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 11/5/2026 or candidates may ascertain the information by contacting Dr. Sunita Barve at email sa.barve.ncl@csir.res.in or contact no. 020-25902039.
  • Interview date & timing – 13/5/2026. (For shortlisted candidates)
  • Venue – Online mode(Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MbPA मुंबई – रु. ४८,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ ४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MbPA HT-Grade II Recruitment 2026 - Mumbai Port Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *