JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद येथे विविध वैद्यकीय पदभरतीची सूचना

DH, Osmanabad Job Recruitment 2022 – DEIC Department, District Hospital, Dist. Osmanabad has arranged interview from date 1/7/2022 on First & Third Tuesday of each month to appoint various Specialists On call basis

जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार DEIC विभाग, जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद येथे On call basis तत्वावर विविध वैद्यकीय विशेष तज्ज्ञ पदभरतीसाठी दि. १/७/२०२२ पासून दरमहिन्याच्या  पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी पात्र उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद भरती 2022

या पदांसाठी भरती  १) न्यूरॉलॉजिस्ट  २) न्यूरोसर्जन  ३) पेडिएट्रिक सर्जन  ४) ऑर्थोपेडिएटिशिअन  ५) हिमॅटोलॉजीस्ट 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF बघावी.
  • नियुक्तीचे ठिकाण – उस्मानाबाद 
  • पदांचे स्वरूप – ऑन कॉल बेसिस 
  • वेतनमान – रु. ५०००/- प्रति भेट 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख – दि.१/७/२०२२ पासून दरमहिन्याच्या  पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी
  • मुलाखतीचे ठिकाण – DEIC विभाग, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.

DEIC Department, District Hospital, Dist. Osmanabad Job Recruitment

  • Place of recruitment – Osmanabad
  • Name of the posts – 1) Neurologist  2) Neurosurgeon  3) Pediatric Surgeon  4) Orthopediatician  5)Heamatologist 
  • No. of posts – See PDF.
  • Educational qualification – See PDF.
  • Nature of posts – On call basis
  • Payment – Rs. 5000/- per visit.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF.
  • Interview date – From date 1/7/2022 on First & Third Tuesday of each month
  • Venue – DEIC Department, District Hospital, Osmanabad.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *