JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ज्ञानदा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, नागपूर येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई तसेच पदवीधर/महिलांसाठी शाखा अधिकारी, लिपिक, रोखपाल, अभिकर्ता पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Dnyanda Credit Society Recruitment 2024

Dnyanda Credit Society Recruitment 2024 – Dnyanda Mahila Urban Co-operative Credit Society Limited, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 27/07/2024 to fill up posts of Branch Officer, Clerk, Cashier, Peon & Agent for their Hingna Road, Manish Nagar, Dighori Narsala Road & Kalmeshwar. The job location is Nagpur District. The Official website & PDF/Advertise is given below.

ज्ञानदा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या हिंगणा रोड, मनीषनगर, दिघोरी नरसाळा रोड आणि कळमेश्वर येथे शाखा अधिकारी, लिपिक, रोखपाल, शिपाई आणि अभिकर्ता  पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ज्ञानदा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) शाखा अधिकारी २) लिपिक ३) रोखपाल ४) शिपाई ५) अभिकर्ता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २७/०७/२०२४ दुपारी १२.०० ते दुपारी ३.००.
मुलाखतीचे ठिकाण  ज्ञानदा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, नागपूर (जिल्हा), प्लॉट क्र. ४, मिरे ले-आउट, नंदनवन रोड, नागपूर.
  • २१ ते ३५ वर्षांच्या आत महिलांना प्राधान्य देण्यात येईल. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Dnyanda Credit Society Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur District.
  • Posts’ name – 1) Branch Officer 2) Clerk 3) Cashier 4) Peon 5) Agent.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • Preference will be given to Women candidates under 21 to 35 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 27/07/2024 12.00 pm to 3.00 pm.
  • Venue –Dnyanda Mahila Urban Co-operative Credit Society Limited, Nagpur (Marya.), Plot No. 4, Mire Lay-Out, Nandanvan Road, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *