वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा सेतू समिती, वाशीम अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह – किमान पदवीधर महिला उमेदवार ; लिपिक (महिला) पदासाठी अर्ज करा !

DSC Washim Clerk Job 2026

DSC Washim Clerk Job 2026 – Collector Office, Washim invites Offline applications in prescribed format till last date 1/7/2026 for the post of Clerk (Woman candidate) management of minority community hostel. There is 1 vacancy. The job location is Washim. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा सेतू समिती अंतर्गत अल्पसंख्यांक शासकीय वसतीगृह येथे व्यवस्थापनाकरिता लिपिक (महिला) पदभरतीसाठी दि. १/७/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अल्पसंख्यांक शासकीय वसतीगृह, वाशीम भरती २०२६

या पदांसाठी भरतीलिपिक (महिला)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणवाशीम.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १/७/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – रु. ८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://washim.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्जाचा पत्ता – राजस्व सभागृह, जिल्हा सेतू समिती विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम, काटा रोड, वाशीम – ४४४५०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://washim.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DSC Washim Clerk Job 2026

  • Place of recruitment – Washim.
  • Name of the post – Clerk (Woman candidate)
  • No. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 8,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://washim.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Revenue Hall, District SETU Samiti department, Collector Office, Washim, Kata Road, Washim – 444505.
  • Last date for application – 1/7/2026 from 11.00 am to 2.00 pm. (During working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://washim.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Thane fire bridge Bharti 2026

लवकरच ठाणे अग्नीशमन दलात ६०१ पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार ! Thane Fire Brigade Bharti 2026

Thane Fire Brigade Bharti 2026 : A recruitment drive for the Thane Fire Brigade will …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *