वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पोलीस पाटील पदांची १ हजार पदे रिक्त ! जाणून घ्या सविस्तर माहिती – Raigad Police Patil Bharti 2026

Raigad Police Bharti 2026 : Important information has emerged regarding the post of ‘Police Patil,’ which is considered significant in rural areas. There are 1,000 vacant Police Patil positions in the Raigad district. These posts have remained unfilled for the past ten years. However, there is now a possibility that these vacancies will be filled soon. Read on for detailed information.

ग्रामीण भागात महत्वाचे मानले जाणारे पोलीस पाटील पद या बाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे. Raigad Police Patil Bharti 2026 रायगड जिल्ह्यात १ हजार पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. गेल्या १० वर्षा पासून ही पदे रिक्त आहेत. आता ही पदे लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Raigad Police Patil Bharti 2026

रायगड मध्ये  पोलीस पाटील पदांची सुमारे १  हजार जागा रिक्त आहेत अशी नवीन बातमी समोर आली आहे . ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा पोलिस विभाग आणि जनता म्हणजे पोलिस पाटील. मात्र मागील  10 वर्ष पदे भरली नसल्याने 800 पोलिस पाटीलांवर अतिरिक्त कामाचा भार आहे. 1 हजार पदे गेल्या 10 वर्षापासून भरली नाहीत तसेच गेल्या चार पाच महिन्याचे मानधन स्खडले आहे.

२०१२ ते २०१६ या कालाव-धीतील प्रवास भत्ता मिळावे. तसेच पोलिस पाटील यांची रिक्त पदे त्वरित भरावी आणि पीक पाहणी मध्ये पोलिस पाटील यांना सहभागी करून घेऊ नये या मागण्यासाठी पोलिस पाटील संघटनेने जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना भेटून आपले निवेदन दिले आहे. पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.

पोलिसाना कायदा व सुव्यवस्था अधाधित राजण्यासाठी पोलिस पाटील यांचे सहकार्य गावपातळीवर महत्वाचे असते. मागील चार पाच महिनापासून पोलिस पार्टील ह्यांचे मानधन धकले आहे. तसेच २०१२ ते २०१६ या कालावधीत प्रवास भत्ता अद्याप देण्यात  आलेला नाही आहे. विविध शासकीय बैका प्रशिक्षण कार्यक्रम, पोलिस ठाणे, महसूल कार्यालयांशी समन्वय साधण्यासाठी पोलिस पाटील यांना तंवार प्रयास करावा लागतो. मात्र त्याबाबतचा प्रवास भता अद्याप न मिळाल्याने त्यांच्यावर अनिखित्त आर्थिक भार पडत आहे. रखडलेले मानधन तत्काळ मिळण्यासाठी आवश्यक काठ्याई करावी. चार पाच महिन्याचे मानधन एकाच वेळेस देण्यात यावे अशा सूचना कराव्यात. प्रवास भत्ता मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना कराव्यात याबाबत निवेदन दिले आहे

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *