JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे अंतर्गत वैद्यकीय पदभरतीची जाहिरात प्रकाशित

General Hospital Thane Job Recruitment 2022

General Hospital Thane Job Recruitment 2022 – Maharashtra Government, General Hospital, Thane invites applications in prescribed format on date every month’s date 16 to 30 for interview arranged on every month’s date 1 & from date 2 to 14 for interview arranged on every month’s date 15 date for the contractual posts of Medical Officer Class-1.

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत रुग्णालये येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट – अ पदभरतीसाठी दर महिन्याच्या १ तारखेच्या मुलाखतीसाठी १६ ते ३० तारखेपर्यंत आणि दर महिन्याच्या १५ तारखेच्या मुलाखतीसाठी २ ते १४ तारखेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर तारखांना मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे भरती 2022

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी गट-अ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात पहा.
  • नियुक्तीचे ठिकाण – ठाणे जिल्हा 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • वयोमर्यादा –  ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • विहित नमुना अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालय, टेंभी नाका, पोस्ट कार्यालयाशेजारी, ठाणे (प.) येथे उपलब्ध आहेत. 
  • ई-मेल – cs_tan@rediffmail.com.
  • अर्जाचा पत्ता – वि.सा.जिल्हा सामान्य रुग्णालय, टेंभी नाका, पोस्ट कार्यालयाशेजारी, ठाणे (प.)
  • अर्जाची तारीख – दर महिन्याच्या १ तारखेच्या मुलाखतीसाठी १६ ते ३० तारखेपर्यंत आणि दर महिन्याच्या १५ तारखेच्या मुलाखतीसाठी २ ते १४ तारखेपर्यंत  कार्यालयीन वेळेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर महिन्याची १ आणि १५ तारीख   दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.००
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यालय, ठाणे.

Public Health Department, Thane Job Recruitment

  • Place of recruitment – Thane Circle
  • Name of the posts – Medical Officer 
  • No. of posts – See advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Payment/ Stipend – See advertise.
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise
  • Prescribed format application form is available at District General Hospital, Tembhi Naakaa, Besides Post Office, Thane (W.).
  • E-Mail Id – cs_tan@rediffmail.com.
  • Address for application – V.S. District General Hospital, Tembhi Naakaa, Besides Post Office, Thane (W.)   during office hours
  • Last date for application – Every month’s date 16 to 30 for interview arranged on every month’s date 1 & from date 2 to 14 for interview arranged on every month’s date 15 date
  • Interview date & time – Every month’s 1st & 15th date  2.00 pm. to 5.00 pm
  • Venue – Collector’s Office, Thane or District General Hospital’s Office, Thane

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *