Table of Contents
Government Polytechnic Jintur Recruitment 2026
Government Polytechnic Jintur Recruitment 2026 – Principal, Government Polytechnic, Jintur has arranged interview on the date 7/7/2026 for the posts of Visiting Lecturer on clock hourly basis in various departments. The job location is Jintur, Dist. Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जिंतूर, जि. परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विभागात अभ्यागत अधिव्याख्याता घड्याळी तासिका आधारित पदभरतीसाठी दि. ७/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर, जि. परभणी भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | अभ्यागत अधिव्याख्याता – विभाग – ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | जिंतूर, जि. परभणी. |
| मुलाखतीची तारीख | दि. ७/७/२०२६ सकाळी १०.३० वाजता. |
| मुलाखतीचे ठिकाण | शासकीय तंत्रनिकेतन, येलदरी रोड, जिंतूर, जि. परभणी. |
- पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका आधारित तत्व.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Government Polytechnic Jintur Recruitment 2026
- Recruitment Place – Jintur, Dist. Parbhani.
- Posts Name – Visiting Lecturers. (See table/advertise) –

- Total Vacancies – See table/advertise.
- Nature of posts – Clock hour basis. (See advertise)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, other details see advertise.
- Interview date & time – 7/7/2026 at 10.30 am.
- Venue – Government Polytechnic, Yeldari Road, Jintur, Dist. Parbhani.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati