वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण नागपूर शहर मंडळ – ITI पास ; १८८ शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahavitaran Nagpur Apprenticeship 2026

Mahavitaran Nagpur Apprenticeship 2026 – Superintendent, Mahavitaran Nagpur City Circle, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format from date 6/7/2026 to 13/7/2026 for Engagement of ITI IT, Electrician, Wireman & COPA Trade Apprentices for 1 year apprenticeship. There are total 188 seats. The training location is Nagpur City Circle. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण नागपूर शहर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी आय.टी.आय. माहिती तंत्रज्ञान, वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ६/७/२०२६ ते दि. १३/७/२०२६ विहित नमुन्यातील पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण नागपूर शहर मंडळ, नागपूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार – आय.टी.आय. माहिती तंत्रज्ञान, वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा ट्रेड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमाहिती तंत्रज्ञान, वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या१८८ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर शहर विभाग, नागपूर.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ६/७/२०२६ ०.०० तासांपासून ते दि. १३/७/२०२६ २४.०० तासांपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (जाहिरात पहा)
  • नागपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित आस्थापना क्रमांकांवर ऑनलाईन अर्ज करावे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रत आणि संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति संबंधित कार्यालयात विहित मुदतीत दाखल कराव्यात.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, नागपूर शहर मंडळ यांचे कार्यालय, नागपूर.

Mahavitaran Nagpur Apprenticeship 2026

  • Training place Nagpur
  • Name of the trades I.T.I. – IT, Electrician, Wireman & COPA Trade
  • Total vacancies – 188 seats.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in IT, Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-35 years. (See advertise)
  • Preference will be given to Nagpur district resident candidates.
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment code etc. about above posts see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website on respective Establishment code number. (For more information see Advertise)
  • Mode of application – Online & Offline.
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise)
  • Online registration receipt & self attested copies of educational qualification certificates should be submitted at relevant office within given time.
  • Address for application – Office of Superintending Engineer, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nagpur City Circle, Nagpur.
  • Date for application – 6/7/2026 from 0.00 hrs to 13/7/2026 till 24.00 hrs.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महावितरण नागपूर परिमंडळ – ६० विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahavitaran Nagpur Circle Apprenticeship 2026

Mahavitaran Nagpur Circle Apprenticeship 2026 – Chief Engineer, Mahavitaran, Nagpur Circle invites Online applications in prescribed format till last date 16/3/2026 from Nagpur District resident Graduate & Diploma Electrical Engineer candidates for Engagement of Graduate & Diploma Apprentices for 1 year apprenticeship. There are total 60 seats. The training location is Nagpur circle. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अभियंता, महावितरण नागपूर परिमंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६ साठी नागपूर जिल्ह्यातील विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांकडून विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १६/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण नागपूर परिमंडळ भरती २०२६

या पदांसाठी भरतीविदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या६० जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर परिमंडळ 
अर्ज पद्धतीऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/३/२०२६.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आस्थापना क्रमांक – WMHNGS000015 वर ऑनलाईन अर्ज करावे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – https://nats.education.gov.in/ येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)

Mahavitaran Nagpur Circle Apprenticeship 2026

  • Training place Nagpur
  • Name of the posts Graduate & Diploma Apprentice – Electrical Engineering
  • Total vacancies – 60 seats.
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Educational qualification – Graduate & Diploma – Electrical Engineering. (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment code etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at – https://nats.education.gov.in/.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website on establishment code – WMHNGS000015. (For more information see Advertise)
  • Last date for application16/3/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

कृषी महाविदयालय, लातूर – रु. ४५,०००/- दरमहा वेतन ; सहाय्यक प्राध्यापक (कृषिशास्त्र) पदभरतीसाठी अर्ज करा !

VNMKV COA Latur Job 2026 - Section Head/Professor, College of Agriculture, Latur Affiliated to Vasantrao Naik...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *