JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि., ओझर, नाशिक येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक नियुक्तीसाठी अर्जाची सूचना

HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022

HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022 – Hindusthan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar, Nashik invites offline applications in prescribed format  till last date 31/10/2022 to appoint contractual Senior Medical Officer/Medical Superintendent at Industrial Health Center, HAL in Ojhar township, Nashik. There are 4 post. The job location is Ojhar, Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक यांची पदनियुक्ती करण्यासाठी दि. ३१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक भरती २०२२

या पदांसाठी भरती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक – १) शल्यचिकित्सक २) अस्थिततज्ञ ३) बालरोगतज्ज्ञ ४) स्त्रीरोगतज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव MBBS & relevant subject specialization (PDF/वेबसाईट पहा)
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण ओझर, नाशिक
अर्ज पद्धती टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१०/२०२२
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा)
    • श्रेणी-III – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-
    • श्रेणी-IV – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PWBD/ESM वगळून) (अर्ज शुल्क भरणा सविस्तर प्रक्रियेविषयी माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया  यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट द्या.
  • अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्क करा – ०२५५०-२७२५४५.
  • अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्कासाठी ई-मेल पत्ता – hr.nsk@hal-india.co.in
  • अर्जाचा पत्ता – चीफ मॅनेजर (ह्युमन रिसोर्सेस), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर टाऊनशिप कार्यालय पोस्ट ऑफिस, ता. निफाड, जि. नाशिक – ४२२२०७ महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ हि निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – HAL हॉस्पिटल, ओझर टाउनशिप, नाशिक.

HAL Ojhar Nashik Visiting Consultant Job Recruitment

  • Place of recruitment – Ojhar, Nashik.
  • Name of specialty – Senior Medical Officer/Medical Superintendent – 1) Surgery 2) Orthopedics  3) Pediatrics 4) Gynecology
  • No. of specialist – 4.
  • Qualification – MBBS & relevant subject specialization (Ref. PDF/Visit website)
  • Upper age limit – 45 years (Ref. PDF/Visit website)
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – Ref. PDF/Visit website
  • Payment- (Ref. PDF/Visit website)
    • Grade-III – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-
    • Grade-IV – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PWBD/ESM are exempted)
  • For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – www.hal-india.co.in
  • In case of any difficulty or queries regarding filling of applications contact us – 02550 – 272545.
  • E-Mail ID for queries – hr.nsk@hal-india.co.in
  • Mode of application – Post
  • address for application – Chief Manager (Human Resources), Hindustan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar Township Post Office, Taluka Niphad, Dist. Nashik – 422207 Maharashtra.
  • Last date for application – 31/10/2022.
  • Interview date & timing – Applicants will be shortlisted for interview & will be informed for the same on their valid e-mail id.
  • Venue – HAL Hospital, Ojhar Township, Nashik.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *