वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NITM बेळगावी येथे १० वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- वेतनावर प्रयोगशाळा परिचर-१ पदावर नोकरीची संधी

ICMR-NITM Job Recruitment 2023

ICMR-NITM Job Recruitment 2023 – Indian Council Of Medical Research – National Institute of Traditional Medicine, Belgavi campus invites Offline applications in prescribed format till last date 20/9/2023 for the various post of Laboratory Attendant-1. There is 1 post. The Job Location is Delhi. More details are given below.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद-राष्ट्रीय पारंपरिक चिकीत्साविज्ञान संस्था (ICMR-NIMR), बेळगावी परिसर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रयोगशाळा परिचर-१ पदभरतीसाठी दि. २०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NITM भरती २०२३

या पदांसाठी भरतीप्रयोगशाळा परिचर-१ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा.
नोकरीचे ठिकाणबेळगावी. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धतीजलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल 
  • वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/आणि https://icmrnitm.res.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय पारंपरिक चिकीत्साविज्ञान संस्था, नेहरूनगर, बेळगावी – ५९००१०.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २०/९/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि https://icmrnitm.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NITM Job Recruitment 2023

  • Place of Recruitment – Belgavi.
  • Name of the Posts – Laboratory Attendant-1
  • No. of posts – 1 Post.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 18,000/- to Rs. 56,900/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18-25 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 300/- (UR) (SC/ST/ESM/PWBD/Women candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ & https://icmrnitm.res.in/.
  • Mode of application – Speed Post/Registered Post.
  • Address for application – The Director, National Institute of Traditional Medicine, Nehru Nagar, Belagavi – 590 010.
  • Last date for Application – 20/9/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/& https://icmrnitm.res.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *