Table of Contents
Indian Navy SSC ST 26 Notification 2025
Indian Navy SSC ST 26 Notification 2025 – The Indian Navy invites Online applications in prescribed format from date 08/02/2025 to 25/02/2025 from eligible unmarried men & women candidates for grant of Short Service Commission (SSC) for Course commencing Jan 2026 (ST 26) onwards at Indian Naval Academy (INA) Ezhimala, Kerala for the posts of Officers for various entries. There are total 210 seats. The training location is Ezhimala, Kerala. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय नौसेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय नाविक अकादमी (INA) एझीमाला, केरळ येथे जानेवारी २०२५ पासून सुरु होणाऱ्या (ST 26) अभ्यासक्रमांतर्गत भारतीय नौसेनेच्या लघु सेवा आयोग (SSC) मंजुरीसाठी पात्र अविवाहित पुरुष आणि स्त्री उमेदवारांकडून विविध अधिकारी पदभरतीसाठी दि. ८/२/२०२५ ते दि. २५/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय नौसेना भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | लघु सेवा आयोग अधिकारी. |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २१० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | एझीमाला, केरळ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी कालावधी | दि. ८/२/२०२५ ते दि. २५/०२/२०२५. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण
- वेतनमान – रु. १,१०,००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.joinindiannavy.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Indian Navy SSC ST 26 Notification 2025
- Place of training – Ezhimala, Kerala.
- Post’s name – SSC Officers for various entries. (Ref. PDF/Visit website)
- Total vacancies – 210 seats.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.joinindiannavy.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.joinindiannavy.gov.in/.
- Date for applications – 08/02/2025 to 25/02/2025.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.joinindiannavy.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE