JOIN Telegram
Monday , 29 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) येथे आकर्षक वेतनावर पायलट पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JNPA Pilot Recruitment 2024

JNPA Pilot Recruitment 2024 Jawaharlal Nehru Port Authority invites Online applications in prescribed format & has arranged interview on 1st or 3rd Wednesday of the month for shortlisted candidates till the vacancies get filled for the posts of Pilot. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पायलट पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी महिन्याच्या १ ल्या किंवा ३ ऱ्या बुधवारी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) भरती २०२४

या पदांसाठी भरती पायलट 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  महिन्याच्या १ ल्या किंवा ३ ऱ्या बुधवारी सकाळी ११.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत) (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.jnport.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – shishirbansode@jnport.gov.in.
  • ई-मेलच्या विषयात “Application for engagement of Pilot on contract basis through Walk-in Interviews” असे नमूद करावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, प्रशासन इमारत, शेवा, नवी मुंबई – ४००७०७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.jnport.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

JNPA Pilot Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai
  • Posts’ name – Pilot.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 55 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.jnport.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – shishirbansode@jnport.gov.in.
  • Mention “Application for engagement of Pilot on contract basis through Walk-in Interviews” in subject of E-Mail.
  • Interview date & time – 1st or 3rd Wednesday of the month at 11.00 am. (For shortlisted candidates) (Ref. PDF/Visit website)
  • Venue – Jawaharlal Nehru Port Authority,  Administration Building, JNPT, Sheva, Navi Mumbai – 400 707.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.jnport.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday May 31st, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *