वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

KVS No. 3 VRDC अहिल्यानगर – GNM/डिप्लोमा /इतर ; ‘या’ पदांसाठी मुलाखत आयोजित

KVS No. 3 Ahilyanagar Recruitment 2025

KVS No. 3 Ahilyanagar Recruitment 2025 – Kendriya Vidyalaya No. 3 VRDE, Ahilyanagar invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 05/03/2025 for various Teaching & Non-Teaching posts for session 2025-2026. The job location is Ahilyanagar. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय क्र. ३, एमआयआरसी, अहिल्यानगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२५-२०२६ साठी विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०५/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय क्र. ३, एमआयआरसी, अहिल्यानगर भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणअहिल्यानगर. 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ०५/०३/२०२५ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी ०९.००. 
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर जाहिरात पहा https://no3ahmednagar.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय क्र. ३, व्हीआरडीई, अरणगावजवळ, अहिल्यानगर – ४१४००६, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://no3ahmednagar.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS No. 3 Ahilyanagar Recruitment 2025

  • Place of recruitment – Ahilyanagar.
  • Name of the posts – (See table/advertise/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Visit website.
  • Payment – See advertise/Visit website.
  • Age limit – Maximum 65 years. (See advertise/Visit website)
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise/visit website – https://no3ahmednagar.kvs.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 05/03/2025 registration time – 8.00 am to 09.00 am.
  • Venue – Vidyalaya No. 3, VRDE, Vahan Nagar, Near Arangaon, Ahilyanagar – 414006, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://no3ahmednagar.kvs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *