वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विद्यालय क्र. ३ (KVS), पुणे येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Pune Job Recruitment 2023

KVS Pune Job Recruitment 2023 – Kendriya Vidyalaya No. 3, Pune has arranged an interview on date 17/7/2023 for the various Teaching posts. The Job Location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय क्र. ३, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १७/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय क्र. ३, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणपुणे 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १७/७/२०२३ सकाळी ९.०० ते दुपारी १२.००, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी ९.००. (तक्ता पहा/जाहिरात पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://no3pune.kvs.ac.in/ आणि https://kvsangathan.nic.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विद्यालय क्र. ३, ९ BRD वायुसेनास्थळ, चंदननगरसमोर, पुणे – ४११०१४, महाराष्ट्र.

Kendriya Vidyalaya Pune Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune
  • Name of the posts –

  • No. of posts – See table/advertise/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://no3pune.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Interview date & time – 17/7/2023 9.00 am to 12.00 pm, reporting time – 8.00 am to 9.00 am. (See table/advertise/Visit website)  
  • Venue – Kendriya Vidyalaya No. 3, 9 BRD, Air Force Station, Opp. Chandan Nagar, PUNE – 411014 (MAHARASHTRA).

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *