JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

KZNBSAL अंतर्गत रामराज्य सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, लेखनिक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023

KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023 – Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 9/6/2023 for the  posts of General Manager, Branch Manager, Clerk at Ramrajya Sahkari Bank Ltd., Pune. There are 20 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रामराज्य सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, लेखनिक पदभरतीसाठी दि. ९/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सरव्यवस्थापक २) शाखा व्यवस्थापक ३) लेखनिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) सरव्यवस्थापक – ४५-६५ वर्षे 
    • २) शाखा व्यवस्थापक – ४५ वर्षे
    • ३) लेखनिक – २२-३५ वर्षे 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • परीक्षा शुल्क – रु. ८२६/-. (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kopbankasso.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी)
    • सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक – info@ramrajyabank.com.
    • लेखनिक – kopbankassorecruit@gmail.com.
  • पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, १४५८/बी, जी.एन. चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवारपेठ, कोल्हापूर – ४१६०१२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://kopbankasso.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune
  • Post’s Name – 1) General Manager 2) Branch Manager 3) Clerk 
  • Total no. of posts – 20
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 1) General Manager – 45-65 years
    • 2) Branch Manager – Maximum 45 years
    • 3) Clerk – 22-35 years
  • Exam fee – Rs. 826/-. (For detail procedure of Exam fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://kopbankasso.com/.
  • Mode of applicationOnline.
  • E-Mail Id for application – (Ref. PDF/Visit website)
    • For General Manager & Branch Manager – info@ramrajyabank.com.
    • Clerk kopbankassorecruit@gmail.com.
  • Address – Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, 1458/B, G.N. Chambers, Kolekar T-Point, Mangalwar Peth, Kolhapur – 416012.
  • Last date for applications – 9/6/2023 till 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://kopbankasso.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *