JOIN Telegram
Saturday , 18 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाजेनकोतर्फे सत्र जून-२०२२ साठी एकूण १९६ आय.टी.आय. प्रशिक्षणार्थी निवड सूचना

Mahagenco, Koradi Apprenticeship Notification 2022 – Mahagenco, Koradi invites Online applications in prescribed format till last date 19/6/2022 for Apprenticeship session June 2022 for next trade from I.T.I. Students.

महाजेनकोतर्फे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र या आस्थापनेवर आय.टी.आय. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी जून-२०२२ या सत्राकरिता पुढील ट्रेडच्या १९६ जागांकरिता प्रशिक्षणार्थींची निवड कारब्यासाठी आय.टी.आय. शिक्षित विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १९/६/२०२२ पर्यंत मागवण्यात येत आहेत.

  • प्रशिक्षणाचे ठिकाण – कोराडी  
  • एकूण जागा – १९६
  • शैक्षणिक पात्रता – आय.टी.आय.
  • प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज इ. सविस्तर माहितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात  पहा.
  • उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org येथे त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा ई-मेल आयडी –  generalcellktpshr@mahagenco,in
  • अर्जाची शेवटची तारीख – १९/६/२०२२. 

Mahagenco, Koradi Apprenticeship Notification.

  • Apprenticeship place – Koradi
  • Total vacancies – 196
  • Qualification – I.T.I. 
  • For detail information about apprenticeship admission process, application procedure & prescribed format application form see advertise.
  • Candidates should register their name at www.apprenticeshipindia.org & should select the option Thermal Electricity Station, Koradi.
  • Applications should be in prescribed format.
  • E-Mail for application – generalcellktpshr@mahagenco,in
  • Last date for application – 19/6/2022.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *