Table of Contents
Mahapareshan Chandrapur Apprenticeship 2026
Mahapareshan Chandrapur Apprenticeship 2026 – Mahapareshan, Chandrapur invites Online applications from date 4/6/2026 to 11/6/2026 & Offline applications till last date 18/6/2026 from ITI (Electrician) pass Candidates for Engagement of ITI Trade (Electrician) in Apprenticeship year 2026-2027. There are total 26 seats. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महापारेषण, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या पदभरतीसाठी दि. ४/६/२०२६ ते दि. ११/६/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १८/६/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण, चंद्रपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) |
| एकूण पद संख्या | २६ जागा |
| नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – स्वहस्ते/टपाल. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ४/६/२०२६ ते दि. ११/६/२०२६ आणि ऑफलाईन – दि. १८/६/२०२६. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट द्या.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity(Estb. code) E09162700806 येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- कार्यालयाचे नाव – एचव्हीडीसी ग्र. कें. संवसु प्रविभाग, चंद्रपूर.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, महापारेषण, एचव्हीडीसी ग्र. कें. संवसु प्रविभाग, म. रा. वि. पा. कं. मर्या. निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर – ४४२४०४.
Mahapareshan Chandrapur Apprenticeship 2026
- Place of Training – Chandrapur
- Name of Trade – ITI – Electrician
- Total seats – 26 seats.
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 35 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
- Office name – HVDCGr. C. Chandrapur.
- Mode of application – Online & Offline – In Person/By Post.
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code) E09162700806.
- Date for online application – 4/6/2026 to 11/6/2026.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Address for application – Superintendent Engineer’s Office, H.V.D.C. Gr. C., MAHAPARESHAN, Department, Behind MSETCL Nirman Bhavan, Urjanagar, Chandrapur – 442404.
- Last date for offline application – 18/6/2026.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महापारेषण, बल्लारशाह, जि. चंद्रपूर – ४३ ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर
Mahapareshan Ballarshah Apprenticeship 2026
Mahapareshan Ballarshah Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan, Chandrapur invites Online applications from date 5/2/2026 to 16/2/2026 & Offline applications till last date 27/2/2026 from ITI (Electrician) pass Candidates for Engagement of ITI Trade (Electrician) in Apprenticeship year 2026-2027. There are total 43 seats. The training location is Gadchiroli & Chandrapur District. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ५/२/२०२६ ते दि. १६/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २७/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण, बल्लारशाह, जि. चंद्रपूर भरती २०२६
या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician) (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) एकूण पदसंख्या ४३ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – स्वहस्ते/टपाल. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ५/२/२०२६ ते दि. १६/२/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २७/२/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity(Estb. code) E05252700212 येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- कार्यालयाचे नाव – एचव्हीडीसी ग्र. कें. संवसु प्रविभाग, चंद्रपूर.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महापारेषण, अउदा. संवसु प्रविभाग, म. रा. वि. पा. कं. मर्या. बल्लारशाह, जुने पॉवर हाऊस, जुनी अतिथी गृह इमारत, बॉटनिकल गार्डनजवळ, बल्लारशाह, जि. चंद्रपूर – ४४२९०१.
Mahapareshan Ballarshah Apprenticeship 2026
- Place of Training – Gadchiroli & Chandrapur District.
- Name of Trade – ITI – Electrician
- Total seats – 43 seats.
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 38 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code) E05252700212.
- Office name – HVDCGr. C. Chandrapur.
- Date for online application – 5/2/2026 to 16/2/2026 till 11.59 pm.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – Online & Offline – In Person/By Post.
- Address for application – Executive Engineer’s Office, H.V.D.C. Gr. C., MAHAPARESHAN, Ballarshah, Old Power House, Old Guest House Building, Near Botanical Garden, Ballarshah, Dist. Chandrapur – 442901.
- Last date for offline application – 27/2/2026 till 6.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati