वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महिंद्रा, नागपूर आणि चंद्रपूर येथे SSC/HSC/ITI/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Mahindra Job Recruitment 2023

Mahindra Job Recruitment 2023 – Mahindra invites Online applications & has arranged interview on date 6/11/2023 & 8/11/2023 to fill up various Staff posts. The job location is Nagpur & Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

महिंद्रा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नागपूर आणि चंद्रपूर येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/११/२०२३ आणि दि. ८/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महिंद्रा नागपूर आणि चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरतीकर्मचारीवृंद
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाणनागपूर आणि चंद्रपूर.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ६/११/२०२३ आणि दि. ८/११/२०२३ सकाळी ११.०० वाजतापुढे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@augustamotors.in.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • दि. ६/११/२०२३ – १८ किमी माईल स्टोन, अमरावती रोड, देशोन्नती प्रेसजवळ, गोंडखैरी, नागपूर – ४४००२३.
    • दि. ८/११/२०२३ – प्लॉट क्र. क्ष – १४, अतिरिक्त एम. आय. डी. सी., चिंचाला, घुग्गुस रोड, जि. चंद्रपूर.

Mahindra Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur & Chandrapur.
  • Posts’ name –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – hr@augustamotors.in.
  • Interview date & time – 6/11/2023 & 8/11/2023 from 11.00 am onwards. (See advertise)
  • Venue –
    • 6/11/2023 – 18 Km Mile Stone, Amravati Road, Near Deshonnati Press, Gondkhairee, Nagpur – 440023.
    • 8/11/2023 – Plot No. X – 14, Additional M.I.D.C., Chinchala, Ghuggus Road, Dist. Chandrapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *