JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

परिवहन सेवा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी परिवहन-उपव्यवस्थापक, लेखाधिकारी व उप मुख्य लेखा परीक्षक मुलाखतीची सूचना

KDMC Job Recruitment 2023 - Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan has arranged interview on date 11/12/2023 for...

Read More »

गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी धारकांसाठी विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २३ भरतींसाठी अर्जाची सूचना

GES Pharmacy Recruitment 2023 - Gokhale Education Society invites application till last date 14/12/2023 for the posts of Professor...

Read More »

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३४,३६२/- दरमहा वेतनावर मॉनिटर पदाच्या एकूण २५ भरतींची जाहिरात प्रकाशित

BECIL EMMC Recruitment 2023 - Broadcast Engineering Consultants India Limited BECIL invites Online applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध वैदयकीय, परावैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण २३ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NHM ZP Kolhapur Recruitment 2023 - National Health Mission, District Council Kolhapur invites Offline prescribed format applications...

Read More »

वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे १२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/सर्व पदवीधरांसाठी १३ विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

WCEM Nagpur NT Recruitment 2023 -  Wainganga Bahu-Uddeshiya Sanstha, Nagpur's Wainganga College Of Engineering...

Read More »

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे ITI (Machinist/Mechanic/Technician) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. २७,०००/- वेतनावर तांत्रिक सहाय्यक पदावर नोकरीची संधी

VSI Pune  AM TA Job Recruitment 2023 - Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 7/12/2023 for...

Read More »

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, जि. अहमदनगर येथे पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी धारकांसाठी प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण ४२ भारतींसाठी अर्जाची सूचना

TPP Ahmednagar Job Recruitment 2023 - Trimurti Pawan Pratishthan, Dist. Ahmednagar invites Offline applications....

Read More »

सेवा संस्था, एएफएस पुणे येथे पदवीधरांसाठी रु. १७,०००/- ते रु. २७,०००/- वेतनावर सेवा संस्था लिपिक आणि सिनेमा व सेवा संस्था लिपि पदावर नोकरीची संधी

AFS Pune Job Recruitment 2023 - Service Institute Office, AFS Pune invites Offline applications till last date 15/8/2023 to...

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), पुणे येथे SC आरक्षण वर्गातील M.Sc./M.Tech./M. Pharm शिक्षितांसाठी रु. २५,४००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहाय्यक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SPPU Pune PA Recruitment 2023 - Savitribai Phule Pune University, Pune invites Online applications till last date 8/12/2023 for...

Read More »

VNIT नागपूर येथे M.E./M.Tech. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

VNIT Nagpur SRF/JRF Recruitment 2023 - Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Online & Offline...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे विविध B.Tech./BE शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- ते रु. ५०,०००/- वेतनावर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर नोकरीची संधी

IIM Mumbai JE Civil Recruitment 2023 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे विविध B.Tech./BE शिक्षितांसाठी रु. १,४५,०००/- ते रु. १,७५,०००/- वेतनावर विशेष कर्तव्य अधिकारी-इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग अँड सपोर्ट पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIM Mumbai OSD IPS Recruitment 2023 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last....

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १,७५,०००/- ते रु. २,१०,०००/- वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी-कार्यकारी शिक्षण पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIM Mumbai CEO EE Recruitment 2023 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १,७५,०००/- ते रु. २,१०,०००/- वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उद्योजकता पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIM Mumbai CEO IIE Recruitment 2023 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे BE/ME/व्यवस्थापन पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी पदावर नोकरीची संधी

IIM Mumbai PA Recruitment 2023 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last....

Read More »

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर वाहनचालक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

BECIL Driver Recruitment 2023 - Broadcast Engineering Consultants India Limited BECIL invites Online applications till...

Read More »

आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र अंतर्गत रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर संचालक-आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

HSC MMHS Director Recruitment 2023 - Commissioner, Health Services Commissionerate, Mumbai  invites Offline...

Read More »

नॅशनल फर्टिलायझर्स लिमीटेड (NFL) अंतर्गत B.Com./M.Com./CA शिक्षितांसाठी रु. २३,०००/- ते रु. ५६,५००/- वेतनावर लेखा सहाय्यक पदाच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NFL AA Recruitment 2023 - National Fertilizers Limited (NFL) invites Online applications till last date 1/12/2023 for....

Read More »

नॅशनल फर्टिलायझर्स लिमीटेड (NFL) अंतर्गत MBA/CA/LLB/M.Sc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर विविध व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ७४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NFL MT Recruitment 2023 - National Fertilizers Limited (NFL) invites Online applications till last date 1/12/2023 for...

Read More »

बारामती तालुका सहकारी दूध संघ मर्यादित, बारामती, जि. पुणे अंतर्गत B.Sc./M.Sc./M.Com./CA/MBA शिक्षितांसाठी व्यवस्थापकीय संचालक, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आणि न्यूट्रिशन पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BTSDSL Job Recruitment 2023 - Baramati Taluka Sahakari Doodh Sangh Ltd., Kasba, Baramati, Dist. Pune invites Online..

Read More »

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर विधी अधिकारी पदनियुक्तीची सूचना

DJM Mumbai Job Recruitment 2023 - Collector cum District Judicial Magistrate Office, Mumbai City  invites Offline applications...

Read More »

उत्तर मध्य रेल्वे भरती सेल, प्रयागराज अंतर्गत १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/पदवीधर स्काऊट्स आणि गाईडस राखीव वर्गातून श्रेणी-२ आणि श्रेणी-१ पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NCR RRC Prayagraj SGQ Recruitment 2023 - North Central Railway, Railway Recruitment Cell, Prayagraj invites Online...

Read More »

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC), मुंबई येथे पदव्युत्तर आणि उच्च शिक्षितांसाठी रु. ७७,४५०/- दरमहा वेतनावर मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार आणि मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MSC Bank Mumbai Job Recruitment 2023 - The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications...

Read More »

बेरार फायनान्स लिमिटेड, नागपूर येथे पदवीधरांसाठी असिस्टंट बीएम/बीएमएसएम आणि विक्री कार्यकारी/व्यवसाय विकास कार्यकारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BERAR Finance Nagpur Job Recruitment 2023 - Berar Finance Limited, Nagpur invites Online Email  applications & has...

Read More »

IUCAA पुणे येथे वाणिज्य शिक्षित/MBA/विधी शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर प्रशासकीय सहाय्यक पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IUCAA Pune AA Job Recruitment 2023 - Inter-University Center For Astronomy & Astrophysics, Pune invites Online...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) येथे रु. १८,५००/- विदयावेतनावर २०३ कनिष्ठ तांत्रिक प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) भरती अंतर्गत नोकरीची संधी

PGCIL JTT (Electrician) Recruitment 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in....

Read More »

IUCAA पुणे येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर रिसेप्शनिस्ट/टेलिफोन ऑपरेटर पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IUCAA Pune R/TO Job Recruitment 2023 - Inter-University Center For Astronomy & Astrophysics, Pune invites Online..

Read More »

IUCAA पुणे येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर डिस्पॅचर/झेरॉक्स ऑपरेटर पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IUCAA Pune D/XO Job Recruitment 2023 - Inter-University Center For Astronomy & Astrophysics, Pune invites Online applications...

Read More »

IUCAA पुणे येथे वाणिज्य शिक्षित/MBA/विधी शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IUCAA Pune AOPe Job Recruitment 2023 - Inter-University Center For Astronomy & Astrophysics, Pune invites Online...

Read More »

NUHM नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लिनिक येथे विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी स्वारस्य अभिव्यक्तीची (EOI) जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC EOI 2023 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Expression Of Interest till last...

Read More »

शिवनगर विदया प्रसारक मंडळ, जि. पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर/पी.एच.डी. शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

SVPM Dist. Pune Job Recruitment 2023 - Shivnagar Vidya Prasarak Mandal, Dist. Pune invites Offline applications & has...

Read More »

श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथे B.Com./M.Com. शिक्षितांसाठी मुख्य लेखापाल आणि उपमुख्य लेखापाल पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SVSSKL Dist. Dharashiv Recruitment 2023 - Shri Vitthalsai Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dist. Dharashiv (Osmanabad) invites....

Read More »

UMED MSRLM सिंधुदुर्ग अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Sindhudurg Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Sindhudurg invites...

Read More »

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्या. (MAHAPREIT), मुंबई येथे B.E./B.Tech./Ph.D. Science शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MAHAPREIT Mumbai Job Recruitment 2023 - The Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd.,...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे SC/ST/OBC/EWS आरक्षण वर्गातील पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत आकर्षक वेतनावर विविध सहाय्यक प्राध्यापक (श्रेणी-I आणि II), सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

IIM Mumbai Faculty SRD Recruitment 2023 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications from...

Read More »

आयकर विभाग (ITD), पुणे अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी नामिकसूची अंतर्गत विधिज्ञांची वरिष्ठ/कनिष्ठ स्थायी सल्लागार पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

ITD Pune Advocate Recruitment 2023 - Office Of Commissioner Of Income-Tax, Pune Region invites Online/Offline applications...

Read More »

GSBB गोवा येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २२,०००/- दरमहा वेतनावर विपणन तथा विक्री सहाय्यक आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर अन्न व प्रशिक्षण तज्ज्ञ पदभरती जाहीर

GSBB Goa PMU Recruitment 2023 - Goa State Biodiversity Board (GSBB), Goa has arranged an interview on the date 13/12/2023 for...

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत ११ वी विज्ञान शिक्षण घेणाऱ्या SC विदयार्थ्यांसाठी रु. ६,०००/- दरमहा विदयावेतनावर जेईई आणि नीट स्पर्धा परीक्षा निशुल्क अनिवासी पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३-२०२४ प्रवेशासाठी २०० प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BARTI JEE NEET Notification 2023 - General Director, Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute (BARTI), Pune...

Read More »

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध गट ब (अराजपत्रित) आणि गट क संवर्ग पदांच्य एकूण ६०२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DTD Group B & Group C Recruitment 2023 - Commissioner, Tribal Development Department, Maharashtra State, Nashik invites...

Read More »

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. ५०,०००/- दरमहा विदयावेतनावर GATE-2023 च्या गुणाधारित पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २९५ भरती जाहीर

NLCIL GET Recruitment 2023 - NLC India Limited invites Online applications in prescribed format from date 22/11/2023 to 21/12/2023...

Read More »

कृषी विज्ञान केंद्र, साग्रोळी, ता. बिलोळी, जि. नांदेड येथे कृषी पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर विषयतज्ज्ञ/T-6, (कृषी विस्तार) पदावर नोकरी संधीची जाहिरात प्रकाशित

KVK Sagroli Dist. Nanded Recruitment 2023 - Krishi Vigyan Kendra Sagroli, Ta. Biloli, Dist. Nanded invites Offline...

Read More »

नगरपरिषद कार्यालय, श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे BE शिक्षितांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) येथे स्थापत्य अभियंता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

CC Shrigonda CLTC Recruitment 2023 - Shrigonda City Council, Shrigonda, Dist. Ahmednagar invites Offline applications...

Read More »

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ लिमिटेड, सोलापूर अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची सूचना

SDCMPPUL Solapur Recruitment 2023 - Solapur District Co-op Milk Producers & Processor's Union Ltd., Solapur invites...

Read More »

स्टिंट स्टुडिओ कोवर्किंग, नागपूर येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कार्यकारी आणि कर्मचारीवृंद पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Stint Studio Nagpur Recruitment 2023 - Stint Studio CoWorking, Nagpur has arranged interview on date 22/11/2023 to fill up...

Read More »

मे. धनचंद्र कन्स्ट्रक्शन्स कंपनी, लातूर येथे अभियांत्रिकी पदविका/पदवीधरांसाठी स्थापत्य अभियंता पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DCC Latur Job Recruitment 2023 - Me. Dhanchandra Constructions Company, Latur invites Online/Offline. applications till..

Read More »

ICMR-NIIH मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. १९,९००/- ते  रु. ६३,२००/- वेतनावर कनिष्ठ श्रेणी लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर स्वीय सहाय्यक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

ICMR-NIIH Administrative Recruitment 2023 - ICMR National Institute Of Immunohaematology invites online applications...

Read More »

पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (PIMSR), नवीन पनवेल, नवी मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी संचालक, ग्रंथपाल आणि विविध प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PIMSR New Panvel Job Recruitment 2023 - Pillai Institute of Management Studies and Research (PIMSR), New Panvel...

Read More »

साईश यामाहा, जळगाव अंतर्गत किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद आणि व्यवस्थापकीय पदांच्या एकूण २३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Yamaha Jalgaon Recruitment 2023 - Saiish Yamaha, Jalgaon invites Online/Offline applicationstill last date 26/12/2023 to...

Read More »

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI), प्रादेशिक मुख्यालय (उत्तर विभाग) अंतर्गत रु. ९०००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर/आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदाच्या एकूण १८५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AAI NR Apprenticeship Notification 2023 - Airports Authority of India, Regional Headquarter (Northern Region) invites..

Read More »

रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) अंतर्गत GATE २०२३ उत्तीर्ण BE/B.Tech./ME/M.Tech./MCA/B.Sc. शिक्षित उमेदवारांसाठी रु. ६३,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदाच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CRIS Job Recruitment 2023 - Centre for Railway Information Systems invites Online applications from candidates possessing....

Read More »

प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, परभणी येथे १२ वी उत्तीर्ण/आशा स्वयंसेविका उमेदवारांसाठी स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ७ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NTC Parbhani ANM Course Notification 2023 - District Civil Surgeon, General Hospital Parbhani invites Offline applications in...

Read More »

शासकीय नर्सिंग स्कूल, लोखंडी सावरगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथे स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ३ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

GNS Dist. Beed ANM Course Notification 2023 - District Civil Surgeon, Government Nursing School, Lokhandi Sawargaon...

Read More »

RCFL मुंबई अंतर्गत विविध अभियांत्रिकी पदवीधर/विधी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- शिकाऊ वेतनावर विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL MT M&L Job Recruitment 2023 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till...

Read More »

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI), नवी दिल्ली येथे आकर्षक वेतनावर सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CBI New Delhi ALIO Recruitment 2023 - Central Bureau of Investigation (CBI), New Delhi invites Offline applications...

Read More »

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत तंत्रिका पदविकाधारक/B.E./B.Tech./इतर पदवीधरांसाठी एकूण १९० विविध शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

KRCL Apprenticeship Notification 2023 - Konkan Railway Corporation Limited invites Online applications till last...

Read More »

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, धुळे येथे स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ३ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TSN Dhule ANM Course Notification 2023 - District Civil Surgeon, Civil Hospital Dhule invites Offline applications in prescribed....

Read More »

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM), जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रु. ५००/- प्रतिसत्र वेतनावर योग प्रशिक्षक पदाच्या एकूण ७६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NRHM ZP Satara Job Recruitment 2023 - District Health Officer, District Council Satara invites Offline applications...

Read More »

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- दरमहा वेतनावर गुरेपालन विशेषज्ञ पदभरती जाहीर

Maha Shabari LE Recruitment 2023 - Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal Maryadit, Nashik invites Online/Offline...

Read More »

श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अकोला येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/LLB/LLM शिक्षितांसाठी ४ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SDUMCCSL Akola Job Recruitment 2023 - Shree Dattatray Urban Multistate Co-operative Credit Society Ltd., Akola has arranged...

Read More »

व्ही. कौशल्यायण महिला महाविद्यालय, ता. देवरी, जि. गोंदिया येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. शिक्षितांसाठी संचालक-शारीरिक शिक्षण, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

VKMM Dist. Gondia Teaching Recruitment 2023 - V. Kausalayan Mahila Mahavidyalaya, Tal. Deori, Dist. Gondia invites Offline...

Read More »

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे B.E./B. Tech/B. S./M.E./M. Tech./M. S./Ph.D. शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

KDKCE Nagpur Job Recruitment 2023 - Karmavir Dadasaheb Kannamwar Engg. College, Nagpur invites Offline. applications...

Read More »