JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत पदवीधर/अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षितांसाठी विविध कार्यदेशक, उप सहाय्यक संचालक, डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता – गुन्हे अन्वेषण विभाग आणि युनानी वैद्य पदांच्या एकूण १७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC ORA Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till...

Read More »

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) नवी दिल्ली येथे अभियांत्रिकी/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४२ भरती जाहीर

EPFO IS Job Recruitment 2023 -  Employees Provident Fund Organization invites Offline applications in prescribed...

Read More »

स्टर्लिंग मोटर्स, अहमदनगर येथे DME/BE/MBA/पदवीधरांसाठी सरव्यवस्थापक, डीलर विक्री व्यवस्थापक, डीलर विक्री कार्यकारी  आणि विक्री कार्यकारी पदांच्या एकूण १३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Sterling Motors Job Recruitment 2023 - Sterling Motors, Ahmedngar invites Online applications & has arranged interview....

Read More »

लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड लाईफलाईन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर येथे अधिव्याख्याता/वरिष्ठ ट्यूटर आणि क्लिनिकल निर्देशक/लेखापाल तथा लिपिक/कार्यालय सचिव/लिपिक तथा टंकलेखक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

LION Pandharpur Job Recruitment 2023 - Lifeline Institute Of Nursing & Lifeline Super Speciality Hospital, Pandharpur....

Read More »

विद्या विकास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, समुद्रपूर, जि. वर्धा येथे MA-History शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक – इतिहास पदावर नोकरीची संधी

VVES Dist. Wardha Job Recruitment 2023 - Principal, Vidya Vikas Arts, Commerce And Science College, Samudrapur...

Read More »

यशवंत शिक्षण संस्था, सुरूर, ता. वाई, जि. सातारा येथे कला शाखा शिक्षितांसाठी शिक्षण सेवक (सहाय्यक शिक्षक, परिविक्षाधीन) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SS Dist. Satara Job Recruitment 2023 - Yashwant Shikshan Sanstha, Dist. Satara has arranged interview on date 30/9/2023 for....

Read More »

रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत शाळांमध्ये पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्रशिक्षक – स्पोकन इंग्लिश पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RSS Satara Trainer Job Recruitment 2023 - Rayat Shikshan Sanstha, Satara has arranged interview on date 30/9/2023 for the...

Read More »

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित (NSIC) अंतर्गत CA/MBA/BE/B.Tech./LLB/M.Com. शिक्षित SC/ST/OB/PwBD उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- ते रु. २,२०,०००/- पर्यंतच्या विविध व्यवस्थापक आणि संस्था सचिव पदांच्या एकूण ३० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NSIC Job Recruitment 2023 - The National Small Industries Corporation Ltd. invites Online & Offline applications in prescribed....

Read More »

DBSKKV अंतर्गत संशोधन केंद्रे येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ३००/- प्रतिदिन वेतनावर अन्न सुरक्षा दल सदस्य पदाच्या एकूण १० भरतीं जाहीर

DBSKKV FSTM Job Recruitment 2023 - Associate Research Director, Regional Fruit Research Center, Vengurla, Dist. Sindhudurg....

Read More »

उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (UCSL), मालपे, कर्नाटक ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/BBA/B.Com. शिक्षित उमेदवारांसाठी पर्यवेक्षक, कार्यालय सहाय्यक आणि बूट ऑपरेटर पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UCSL SUPR/OAST/BO Job Recruitment 2023 - Udupi Cochin Shipyard Limited, Malpe, Karnataka invites Online applications...

Read More »

उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (UCSL), मालपे, कर्नाटक येथे CA/ME शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर व्यवस्थापकीय पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

UCSL Job Recruitment 2023 - Udupi Cochin Shipyard Limited, Malpe, Karnataka invites Online applications till last...

Read More »

AISSMS कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १३ भरतींसाठी अर्जाची सूचना

AISSMS Pune Job Recruitment 2023 - AISSMS, College Of Hotel Management & Catering Technology, Pune invites....

Read More »

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) येथे आकर्षक वेतनावर उच्चशिक्षितांसाठी कार्यकारी संचालक (सुरक्षा विपणन) आणि प्रधान महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

IFSCA Job Recruitment 2023 - The International Financial Services Centres Authority invites Offline applications in prescribed....

Read More »

मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे पदव्युत्तर/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१८,२००/-पर्यंतच्या वेतनावर विविध संचालक, अधिष्ठाता आणि कुलसचिव पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी  

MU Mumbai Executive Job Recruitment 2023 - University Of Mumbai invites Online applications & Offline applications...

Read More »

UMED MSRLM जिल्हा धाराशिव अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी अनुक्रमे रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Dharashiv Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Dharashiv invites...

Read More »

UPSC अंतर्गत पदव्युत्तर शिक्षितांसाठी गट अ संवर्गातील भूवैज्ञानिक, भूभौतिकीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैज्ञानिक ‘ब’ पदांच्या एकूण ५६ पदभरतींसाठी संयुक्त जैव-वैज्ञानिक परीक्षा (CGSE-2024) प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

UPSC CGSE-2024 Notification 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till the...

Read More »

कोचीन शिपयार्ड लिमीटेड (CSL) येथे अभियांत्रिकी पदविकाधारक/M.Com. शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर ५४ विविध प्रकल्प सहाय्यक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

CSL Job Recruitment 2023 - Cochin Shipyard Limited invites Online applications till last date 7/10/2023 to fill up...

Read More »

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय (DTP), महाराष्ट्र राज्य अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/- वेतनावर शिपाई (गट-ड) पदाच्या एकूण १२५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्ण संधीची जाहिरात प्रकाशित

DTP Maharashtra Job Recruitment 2023 - Director, Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra, Pune invites...

Read More »

UMED MSRLM जिल्हा गोंदिया अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी अनुक्रमे रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Gondia Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Gondia invites Offline...

Read More »

अशोका बिल्डकॉन, नाशिक येथे पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध व्यवस्थापकीय आणि अधिकारी वर्गातील पदभरतींसाठी जाहिरात प्रकाशित

Ashoka Buildcon E Job Recruitment 2023 - Ashoka Buildcon, Nashik invites Online applications till last date 22/9/2023 & has...

Read More »

मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, जि. गडचिरोली अंतर्गत महाविद्यालयांत पदव्युत्तर शिक्षितांसाठी ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक – प्राणिशास्त्र पदभरतींसाठी अर्जाची सूचना

MSPM Gadchiroli Job Recruitment 2023 - Manoharbhai Shikshan Prasarak Mandal, Dist. Gadchoroli invites Offline...

Read More »

दि विदर्भ प्रीमिअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नागपूर येथे किमान १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी डायरेक्ट सेलिंग एजन्ट पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

VPCHSL Nagpur Job Recruitment 2023 - The Vidarbha Premier Co-operative Housing Society Limited, Nagpur invites...

Read More »

श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती, सोलापूर अंतर्गत शैक्षणिक संस्था येथे D.Ed./BA/B.Sc./M.A./M.Sc. शिक्षितांसाठी ११ शिक्षण सेवक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SSDEC Solapur Job Recruitment 2023 - Shri Siddheshwar Devasthan Education Committee, Solapur invites Offline applications...

Read More »

केंद्रीय विद्यालय (KVS), अंबाझरी, नागपूर येथे भौतिकशास्त्र पदव्युत्तर शिक्षितांसाठी पीजीटी – भौतिकशास्त्र शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Ambajhari Nagpur Job Recruitment 2023 -  Kendriya Vidyalaya, Ambajhari, Nagpur has arranged an interview on...

Read More »

कला आणि संस्कृती संचलनालय, गोवा येथे रु. २८,२५८/- ते रु. ५०,२६८/- पर्यंतच्या वेतनावर पदवीधरांसाठी नाट्यकला शिक्षक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, संगीत प्रशिक्षक (व्होकल) आणि कनिष्ठ सांस्कृतिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ भरतीं जाहीर

DAC Goa Job Recruitment 2023 - Director, Directorate of Art and Culture, Goa has arranged interview on date 4/10/2023 & 5/10/2023 ...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत रुग्णालय येथे पदवीधरांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM EA Mumbai Job Recruitment 2023 - Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications...

Read More »

मध्य रेल्वे, नागपूर विभाग गती शक्ती युनिट (GSU) येथे भरतीसाठी रेल्वेच्या विविध श्रेणीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CR Nagpur GSU Job Recruitment 2023 - Central Railway, Nagpur Division, Nagpur invites Offline applications in prescribed format...

Read More »

ICAR-CICR नागपूर येथे रु. २५,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या विद्यावेतनावर संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन अध्ययेता, कॉम्प्युटर ऑपरेटर, युवा व्यावसायिक-I आणि युवा व्यावसायिक-II पदांच्या एकूण १९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICAR-CICR Nagpur Job Recruitment 2023 - Indian Council Of Agriculture Research - Central Institute For Cotton Research...

Read More »

भारती विद्यापीठ (BVP), पुणे अंतर्गत पी.एचडी. धारकांसाठी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, पुणे येथे प्राचार्य पदावर नोकरीची सुवर्णसंधी

BVP Principal Job Recruitment 2023 - Bharati Vidyapeeth, Pune invites Online applications till last date 20/9/2023 for the...

Read More »

विधी विभाग, भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे LLB शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- ते रु. ५६,०००/- वेतनावर युवा व्यावसायिक (YP) पदाच्या २ भरती जाहीर

AERA YP Job Recruitment 2023 - Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Online/Offline....

Read More »

विधी विभाग, भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे LLB/M.Com./CA/MBA शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- ते रु. ९०,०००/- वेतनावर सल्लागार आणि रु.१,२५,०००/- ते रु.१,५०,०००/- वेतनावर वरिष्ठ सल्लागार पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AERA Legal Job Recruitment 2023 - Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Online/Offline....

Read More »

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे MCA/M.Sc./BE./B.Tech शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- ते रु. ९०,०००/- वेतनावर सल्लागार (माहिती तंत्रज्ञान) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

AERA IT Job Recruitment 2023 -  Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Online/Offline...

Read More »

औद्योगिक शिक्षण मंडळ संस्था समूह (ASM), पुणे येथे प्रशिक्षण आणि पदस्थापना अधिकारी, प्रवेश समुपदेशक, कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल पदभरती जाहीर

ASM Pune Job Recruitment 2023 - Audyogik Shikshan Mandal Group Of Institutes, Pune invites Online applications till last...

Read More »

चेतन दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (CDGIMS), पुणे MBA अभ्यासक्रमाकरीता सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची संधी

CDGIMS Job Recruitment 2023 -  Chetan Dattaji Gaikwad Institute of Management Studies has arranged interview on...

Read More »

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर बेंच अधिकारी (विधी) आणि रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/- वेतनावर संचालक (नीती आणि सांख्यिकी) पदांवर नोकरीची सुवर्णसंधी

AERA D & BO Job Recruitment 2023 -  Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Offline...

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC) अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/उच्च शिक्षितांसाठी रु.३५,४००/- ते रु.१,२३,१००/- पर्यंतच्या वेतनावर विविध वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची सूचना

TMC Job Recruitment 2023 - Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed format till last...

Read More »

शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर आणि बिझनेस स्टडीज, पुणे येथे पदवीकाधारक ते पदव्युत्तर/पी.एचडी धारकांसाठी प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण निर्देशक, ग्रंथपाल आणि बिगर शैक्षणिक पदांच्या एकूण २४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

DYPCCBS Job Recruitment 2023 - Shikshan Maharshi Dr. D.Y. Patil College of Computer and Business Studies  invites....

Read More »

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. (MUCBFL), मुंबई पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक आणि रु. २२,०००/- दरमहा वेतनावर अधिकारी पदांच्या एकूण १७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL Job Recruitment 2023 - The Maharashtra Urban Co-operative Banks' Federation Ltd., Mumbai invites Online....

Read More »

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना मर्यादित, जि. नांदेड येथे १२ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी ११ विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

BCSSKL Dist. Nanded Job Recruitment 2023 - The Bhaurao Chavan Sahakari Sakhar Karkhana Limited, Dist. Nanded has...

Read More »

भारतीय विमानपत्तन आर्थिक नियमन प्राधिकरण (AERA), नवी दिल्ली येथे BE/B.Tech./M.Sc./पदवीधरांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर अवर सचिव (नीती आणि सांख्यिकी) आणि अवर सचिव (तंत्रज्ञान) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AERA New Delhi Job Recruitment 2023 -  Airports Economic Regulatory Authority of India (AERA), New Delhi invites Offline...

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC) अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर वैद्यकीय भौतिकवादी ‘क’ आणि रु. ३५,४००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक सहाय्यक ‘ब पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TMC MP & SA Job Recruitment 2023 - Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed...

Read More »

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कृषी पदविकाधारक/पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-I (YP-I) आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-II (YP-II) पदभरती जाहीर

KVK Dhule YP-I & II Job Recruitment 2023 - Krishi Vigyan Kendra, Dhule invites Offline applications in prescribed format till last...

Read More »

भारत सरकार वाणिज्य विभाग अंतर्गत रु. ६०,०००/- ते रु. ३,३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ६७ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Department of Commerce Job Recruitment 2023 - Government of India, Department of Commerce  invites  Online applications...

Read More »

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रेडिओ जॉकी, लिपिक तथा टंकलेखक आणि शिपाई तथा सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MPKV PGI Job Recruitment 2023 - Head, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri invites Online/Offline applications...

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर तक्रार निवारण प्राधिकारी पदावर नोकरीची संधी

MGNREGA Kolhapur Job Recruitment 2023 - Collector office, Kolhapur invites Offline applications in prescribed format...

Read More »

ICMR-NARI पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प तांत्रिक अधिकारी (वैद्यकीय समाज सेवक) पदावर नोकरीची संधी

ICMR-NARI PTO Pune Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research - National Aids Research Institute, Pune invites...

Read More »

SGBAU अंतर्गत मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय, बाभुळगाव, जि. यवतमाळ येथे MA/M.Com./M.Sc./Ph.D. शिक्षितांसाठी प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण निर्देशक पदांच्या एकूण २८ भरती जाहीर

SGBAU MNGSC Job Recruitment 2023 - Matoshri Nanibai Gharphalkar Science College, Babhulgaon, Dist. Yavatmal...

Read More »

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था येथे तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२)- एमबीबीएस, विशेषज्ञ, बीएएमएस पदाभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Aurangabad MO Group-A Recruitment 2023 - Civil Surgeon, General Hospital, Beed invites Offline applications in prescribed...

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) येथे कला/स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर महाव्यवस्थापक (तांत्रिक), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक) आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण ६२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NHAI Job Recruitment 2023 - National Highways Authority of India invites Online applications till last date 12/6/2023 followed...

Read More »

SBI मुंबई येथे आकर्षक वेतनावर किमान पदवीधरांसाठी माहिती सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक माहिती सुरक्षा अधिकारी पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SBI DPO & ADPO Job Recruitment 2023 - State Bank of India invites Online applications in prescribed format till....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,८२,०००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक, गट-ब संवर्गातील अतिविशेषीकृत पदांच्या एकूण ४१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MEDD Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आरोग्य सेवा संचलनालय येथे रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर संचालक-आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HSD Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

MPSC मार्फत तंत्रनिकेतन पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी रु. १,३५,९००/- दरमहा वेतनावर शासकीय तंत्रनिकेतने येथे प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील एकूण १७ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC GPP Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत B.A शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गाच्या एकूण ४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Arts Lecturer Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत M.A/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १,३१,४००/- दरमहा वेतनावर विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गाच्या एकूण १३ पदभरती जाहीर

MPSC Arts HOD Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत M.A/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गाच्या एकूण १३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Arts Professor Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत M.A शिक्षितांसाठी रु. ५७,७००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गाच्या एकूण ९४ पदभरतीं जाहीर

MPSC Arts AsiP Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत M.A/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १,३१,४००/- दरमहा वेतनावर सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गाच्या एकूण ३५ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Arts AsoP Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »