वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत गोंधळ; सर्वर डाऊन !

SPPU exam 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने पीएच.डी. प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आधी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद संदर्भातील बातम्या विविध प्रसारमाध्यमे/ वृत्तवाहिन्यावर प्रसिध्द झालेल्या होत्या.

Read More »

नागपुरमध्ये ‘आयबीपीएस’च्या परीक्षेत गोंधळ, सुमारे ४० विद्यार्थांना प्रवेश नाकारला !

IBPS Recruitment 2024

IBPS Nurses Recruitment Exam 2024 : शैक्षणिक कागदपत्रांवर वडिलांचे नाव आहे, मात्र आधारकार्डवर पतीचे नाव आहे, असे कारण सांगूनही परीक्षा केंद्रातील प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

Read More »

Indian Bank मध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी !

Indian Bank Job Vacancy 2024

Indian Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

Read More »

BEML अंतर्गत बंपर भरती !

BEML Recruitment 2024

BEML Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

Read More »