JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य सेवा, जि.प. नागपूर येथे वैदयकीय पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

MSHS Nagpur MO Recruitment 2024

MSHS Nagpur MO Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Nagpur has arranged interview for BAMS candidates on date 17/12/2024 & thereafter Every Tuesday till vacancy gets filled to fill up posts of AD HOC Medical Officer Group-B under Maharashtra Medical & Health Services at it’s all Health Institutions. The job location is Nagpur District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध आरोग्य केंद्रे येथे महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा गट-ब संवर्गातील तदर्थ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी बीएएमएस उमेदवारांसाठी दि. १७/१२/२०२४ रोजीपासून दर मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा गट-ब संवर्ग अमरावती भरती २०२४ 

या पदांसाठी भरती गट-ब तदर्थ वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १७/१२/२०२४ दुपारी ३.०० ते दुपारी ४.००. 
मुलाखतीचे ठिकाण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, नागपू.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • आदिवासी क्षेत्र – रु. ४५,०००/- दरमहा.
    • बिगर-आदिवासी क्षेत्र – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSHS Nagpur MO Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-B. (Refer PDF/Visit website)
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • For Tribal area – Rs. 45,000/- pm.
    • Non-Tribal area – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time From 17/12/2024 3.00 pm to 4.00 pm, thereafter Every Tuesday till vacancy gets filled.
  • Venue – Office of Chief Executive Officer, District Council, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *