JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS), नाशिक येथे PG (Design/Science/Engineering/Technology), MBA शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/- वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MUHS-DISHA Nashik Job 2024

MUHS-DISHA Nashik Job 2024 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 5/04/2024 for the post of Incubation Manager for MUHS-DISHA, the Innovation and Incubation Centre of Maharashtra University of Health Sciences (MUHS), Nashik. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठाच्या नवसंशोधन आणि उद्भवन केंद्र येथे नवसंशोधन व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ०५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती नवसंशोधन व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०५/०४/२०२४.
  • वेतनमान – रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/vuFG7YUXCrSs8MAs9.
  • अर्जाचा पत्ता – क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUHS-DISHA Nashik Job 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Incubation Manager.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 60,000/- to Rs80,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applications – Online & Offline.
  • Google application link – https://forms.gle/vuFG7YUXCrSs8MAs9.
  • Address for application – The Nodal Officer, MUHS-DISHA, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik 422004.
  • Last date for application – 5/04/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *