JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

UMED MSRLM जि. अकोला अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदाच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Akola Recruitment 2024

UMED MSRLM Akola Recruitment 2024 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Akola invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Akot & Barshitakli under Dist. Akola till last date 20/03/2024 for Selection of Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Akola. There are 6 posts. The job location is Akot & Barshitakli, District Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना अकोला जिल्ह्या अंतर्गत ता. अकोट आणि बार्शीटाकळी, जि. अकोला येथे वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. अकोट आणि बार्शीटाकळी, जि. अकोला येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. २०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. अकोला भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा.
नोकरीचे ठिकाण ता. अकोट आणि बार्शीटाकळी, जि. अकोला.
अर्ज पद्धती   टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://akolazp.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), शासकीय अध्यापक विदयालयाच्या बाजूला, रामदासपेठ, अकोला – ४४४००१.

UMED MSRLM Akola Recruitment 2024

  • Recruitment place – Akot & Barshitakli, District Akola.
  • Post’s name – Senior CRP.
  • Total no. of posts – 6 posts.
  • Payment – Rs. 6,000/- pm. (Refer PDF/Visit website) 
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address to for application – District Rural Development System, UMED – District Mission Management Cell, MSRLM, Besides Government B.Ed. College, Ramdaspeth, Akola – 444001. 
  • Last date for application – 20/03/2024 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *