JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, धाराशिव अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती जाहीर

NAM ZP Dharashiv Recruitment 2024

NAM ZP Dharashiv Recruitment 2024 – District Health Society, District Council, Dharashiv invites Offline applications in prescribed format till last date 26/03/2024 for the posts of District Program Manager-(AYUSH) & Data Entry Officer-(AYUSH) under National Ayush Mission. There are 2 vacancies. The job location is Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, धाराशिव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) पदभरतीसाठी दि. २६/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद, धाराशिव भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
  • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण धाराशिव जिल्हा
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/०३/२०२४ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) – रु. ३५,०००/- दरमहा
    • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी आणि https://www.zposmanabad.gov.in/ आणि https://osmanabad.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नं. २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद, धाराशिव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.zposmanabad.gov.in/ आणि https://osmanabad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NAM ZP Dharashiv Recruitment 2024

  • Recruitment place – Dharashiv District.
  • Posts’ name –
    • 1) District Program Manager – (AYUSH)
    • 2) Data Entry Officer – (AYUSH) 
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) District Program Manager – (AYUSH) – Rs. 35,000/- pm
    • 2) Data Entry Officer – (AYUSH) – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.zposmanabad.gov.in/ & https://osmanabad.gov.in/.
  • Mode of applications – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission Office, Room No. 218, 2nd Floor, District Council, Dharashiv.
  • Last date for application – 26/03/2024 till 6.15 pm. (On working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zposmanabad.gov.in/ & https://osmanabad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *